Ministry of Defence Bharti 2021 संरक्षण मंत्रालय विविध पदाची भरती 2021 Most Important

Ministry of Defence Bharti 2021 संरक्षण मंत्रालय विविध पदाची भरती 2021 Most Important

Ministry of Defence Bharti 2021 संरक्षण मंत्रालय विविध पदाची भरती निघाली आहे .10 वी पास वर जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज माघवण्यात येत आहे.

Ministry of Defence Bharti 2021 
पदाचे नाव व तपशील
एकुण जागा - 13
Sr.No.पद क्र.एकुण पदेशैक्षणिक पात्रतावयोमर्यादापरिक्षा फीपगार (Salary)
1मजदुर( Laborer)0710 वी उत्तीर्ण    24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] फी नाही18000/-
2चौकीदार(Watchman)07 10 वी उत्तीर्ण 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]फी नाही18000/-
3सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD)01(i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव.24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]फी नाही19900/-

नोकरीचे ठिकाण – मुबंई व पुणे Ministry of Defence Bharti 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट :– पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) :- पाहा

Ministry of Defence Bharti 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *