Learn For Dreams
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती एमपीएससी च्या महत्वाच्या तिन पोस्टची माहिती यामध्ये दिली आहे ती वाचून घ्या व माहिती मिळवा त्यमद्धे PSI, STI, Assistant, अश्या महत्वाच्या पोस्टची माहिती दिली आहे , त्यासाठीची लागणारी सर्व माहिती जसे की अभ्यासक्रम , नोट्स , PDF , प्रस्न्पत्रिका विश्लेषन विडिओस , अशी सर्व माहिती दिली आहे ती पहा व महिती विषयी कमेन्ट करून आम्हाला कळवा ….
आवश्य वाचा | |
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती | पाहा |
पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI)
वय :
खुला गट : 18 ते 38 वर्ष
राखीव गट : 18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप :
पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप :
पोलिस निरीक्षक मुख्य परीक्षा :
यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा :
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.
सहाय्यक मुख्यपरीक्षा :
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.
MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती | पाहा |
mpsc psi exam date 2020,mpsc psi exam date 2021,mpsc psi exam date,mpsc psi exam pattern,mpsc psi exam syllabus,mpsc psi exam 2020,mpsc psi exam paper,mpsc psi exam age limit,mpsc psi exam syllabus in marathi,mpsc psi exam 2020 application form date,mpsc psi exam pattern 2020,mpsc psi exam pattern in marathi,mpsc psi exam 2021 application form date,mpsc psi exam details,mpsc psi exam date 2020,mpsc psi exam date 2021,mpsc psi exam date,mpsc psi exam pattern,mpsc psi exam syllabus,mpsc psi exam 2020,mpsc psi exam paper,mpsc psi exam age limit,mpsc psi exam syllabus in marathi,mpsc psi exam 2020 application form date,mpsc psi exam pattern 2020,mpsc psi exam pattern in marathi,mpsc psi exam 2021 application form date,mpsc psi exam details,,