विद्युत धारेचे परिणाम, उजव्या हाताचा नियम
शक्ती हे ज्युल सेकंद या एककात मोजतात यालाच watt W असे म्हणतात.१ wat म्हणजे = १ज्युल १ सेकंद विद्युत इस्त्री, शेगडी, गिझर, विद्युत,भट्टी इत्यादी उपकरणाचे कार्य औष्णिक परिणामावर अवलंबून असते. विद्युत धारेच्या औष्मिक परिणामावर आधारित व्यावहारिक उपयोगाचे अत्यंत महत्वाचे साधन आहे म्हणजे वितळतार होय.
तुमच्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे विद्युत धारा वाहून नेण्याच्या वाहकाभोवती लपेटलेली आहे. अशी कल्पना करा. अशा अवस्थेत जर तुमचा अंगठा विद्युत धारेच्या दिशेने असेल तर लपेटून ठेवलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवितात. विद्युत घंटा व दूरध्वनी कर्ण श्रावणी हे विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचे सुपरिचित उदाहरण आहे.जी विद्युत धारा आपले परिणाम व दिशा ठराविक समान कालावधीद्वारे बदलते. त्यास प्रत्यावर्ती धारा असे म्हणतात.जी विद्युतधारा घटापासून तयार होणाऱ्या दोलायमान विरहीत धारेस दिष्ट धारा म्हणतात.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now