भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध पदांची भरती 2020

भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध पदांची भरती 2020: पात्रता 12 वी पास अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांवर भरतीसाठी पात्र अर्जदारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करुन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जांची समाप्ती तारीख ही जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 4 ऑक्टोबर 2020 आहे.अर्ज व अर्जाची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध पदांची भरती 2020

भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध पदांची भरती 2020

वयाची अट: 

क्र.पदाचे नावपात्रता
1सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स – सिव्हिल इंजिनिअरिंग)प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
2सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ड्राफ्ट्समनप्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 
3सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) प्रथम श्रेणी मेटलर्जी/मेटलर्जिकल & मटेरियल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
4सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स)प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
5सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
6सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) B.E/B.Tech +02/05 वर्षे अनुभव किंवा  भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+ 05 वर्षे अनुभव+इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा.
7एंग्रावेर 55% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी
8ज्युनियर ऑफिस असिस्टंट(हिंदी)55% गुणांसह पदवीधर पदवी  (ii) संगणकीय ज्ञान   (iii) हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
9ज्युनियर टेक्निशियन ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री/ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर)

Total: 30 जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *