सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌷अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).

🌷हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

🌷इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

🌷समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

🌷तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच ‘नालाबंर्डिंग’ असे म्हणतात.

🌷20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

🌷वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

🌷डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.

🌷संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

🌷पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

🌷22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌷जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

🌷वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

🌷अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

🌷वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते.

🌷भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला ‘पायरोमीटर’ म्हणतात.

🌷आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

🌷अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

🌷भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला ‘पायरोमीटर’ म्हणतात.

🌷आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

🌷अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

🌷सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

🌷समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला ‘उती’ असे म्हणतात.

🌷उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.

🌷ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला ‘इंद्रिय संस्था’ म्हणतात.

सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.

द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

🌷ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.

🌷स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

🌷द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

🌷अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

🌷आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.

🌷लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌷लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

🌷दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

🌷मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

🌷सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

🌷सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

🌷सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

🌷सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

🌷 द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.

🌷विषमांगी मिश्रणांना कलीले म्हणतात.

🌷पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.

🌷द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात.

🌷इ.स. 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणूसिद्धांत मांडला.

🌷द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. अणू म्हणजे द्रव्याचे अविभाजनीय असे लहानात लहान कण होत.

🌷अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌷इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला.

सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.

🌷अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.

🌷केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

🌿दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :🌿

तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात. 

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास ‘दवबिंदू तापमान’ म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच ‘आर्द्रता’ म्हणतात. 

ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

· 🌿        हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

🌿दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

·  🌿       जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

·  🌿       थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

·   🌿      जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

🌿🌿पृथ्वीचे गुरुत्व त्वरण -🌿🌿

एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच ‘गुरुत्व त्वरण’ असे म्हणतात.

पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते.

गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी) 

·पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. 

g चे मूल्य ध्रुवावर_ 9.83m/s2 आहे.

g चे मूल्य विषुववृत्तावर_ 9.78m/s2 आहे.

🌿🌿वस्तुमान (Mass)-🌿🌿

कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान हो अदिश राशि असून SI एकक kg आहे.

सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

🌿🌿वजन (Weight-🌿🌿

एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

·          

g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

        वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

🌿🌿मुक्तपतन-🌿🌿

·         झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

·         मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे. 

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 

  सृष्टी -प्राणी

  उपसृष्टी – मेटाझुआ

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ

1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

2.    पोरीफेरा – सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

3.    सिलेंटराटा – हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

4.    प्लॅटीहेल्मिन्थीस – प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

5.    नेमॅटहेल्मिन्थीस – अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

7.    आथ्रोपोडा – खेकडा , झुरळ , कोळी

8.    मोलुस्का – शंख , शिंपला , गोगलगाय

9.    इकायानोडर्माटा – तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर

10. हेमिकॉर्डाटा – बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी

संघ – कॉर्डाटा

उपसंघ –

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 

1.    युरोकॉर्डाटा – अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2.    सेफॅलोकॉर्डाटा – अॅम्फीऑक्सस

3.    व्हर्टीब्रेटा –

    वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा – पेट्रोमायझॉन , मिक्झीन   वर्ग 2- पायसेस – डॉगफिश. रोहू वर्ग 3- अम्फिबिया – बेडूक , टोड

वर्ग 4- रेप्टीलीया – कासव , पाल  वर्ग 5- एवज – पोपट , बदक   वर्ग 6- मॅमॅलिया – वटवाघूळ, खार, मानव

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ : प्रोटोझुआ –

  हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.

पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.

प्रजनन – व्दिविभाजन, बहुविभाजन

उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

अमिबा –

·         गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.

·         आकार अनियमित असतो.

संघ : पोरीफेरा – वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 

शरीरावर असंख्य छिद्रे असतात.·         त्यांना ऑस्टिया म्हणतात.·         सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.·         प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

उदा. सायकॅन , युस्पॉजिया

संघ : सिलेंटराटा –

·         समुद्रात आढळतात.·         अरिय सममित व व्दिस्तरिय· देह गुहा असते.· शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.

·         प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.·         उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश

संघ : पोरीफेरा – वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 

🌷स्नायू (स्नायू) सह (संकोचनक्षम) Constrictive प्राणी येत मेदयुक्त आहे. त्यामध्ये सेलचे आकार बदलणारी सूत्रे आहेत. पेशी निर्मिती स्नायू मेदयुक्त करण्यासाठी स्नायू मेदयुक्त संपूर्ण म्हणतात अवयव गती निर्माण. 

 🌷पेशी जी या ऊती बनविताततेथे आकार आणि डिझाईन्सचे विशेष प्रकार आहेत. त्यांच्यात चिरडण्याची क्षमता आहे. 

🌷तीन प्रकारचे स्नायू अस्तर, नॉनलाइनर आणि हृदय आहेत. मानवी शरीरात 40 टक्के स्नायू. मानवी शरीरात 639 स्नायू आढळतात. यापैकी 400 स्नायू आहेत. शरीरातील बहुतेक स्नायू मागच्या बाजूला आढळतात. मागे 180 स्नायू आढळतात. 

🌷तीन प्रकारचे स्नायू आहेत. ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू आणि हृदय स्नायू.

🌿शरीरात तीन प्रकारचे स्नायू आढळतातः

(१) सांगाडा 

(२) गुळगुळीत आणि

 (3) ह्रदयाचा स्नायू

🌷प्रत्येक स्नायू सूत्रांचा एक समूह आहे. हे स्नायू स्नायूंना लांबीच्या दिशेने फाटून एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकतात. 

🌷हे सूत्र तंतूने बनलेले देखील आहेत. प्रत्येक सूत्राच्या आत एक आवरण असते, ज्यामध्ये अनेक नाभिक असतात. प्रत्येक सूत्राच्या आत एक आवरण असते, ज्यामध्ये बरेच नाभिक असतात आणि साइटोप्लाझमने भरलेले असतात, ज्याच्या आत बरेच नाभिक असतात आणि साइटोप्लाझम भरलेले असते.

 🌷कंकणच्या लांब स्नायूंमध्ये 5 इंच लांबीचे आणि 0.01 ते 0.1 मिमी व्यासाचे सूत्र सापडले आहेत. लहान आकाराच्या स्नायूंमध्ये, सुत्रा देखील लहान असतात आणि सुरवातीपासून कंडरापर्यंत वाढतात. 

🌷मोठ्या स्नायूंमध्ये बरेच सूत्रा स्नायूंची लांबी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या टोकाला भेटतात. प्रत्येक सूत्रात एक नाडी असते. येथे, ते शाखांमध्ये विभागले जाते, ज्याच्या शेवटी काही भाग सायटोप्लाझममध्ये एकत्रित केले जातात. 

या ठिकाणी त्याला एंड प्लेट म्हणतात. यामध्ये, उत्तेजना त्या सूत्रांमध्ये जातात ज्याद्वारे स्नायू साध्य करतात.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

पेशींची रचना

ऐच्छिक स्नायूमध्ये, आय स्ट्रिपवर स्थित inक्टिन त्याच्या उपहासात असलेल्या मायोसिनच्या शीर्षस्थानी येते आणि inक्टिनचा एक टोक दुसर्‍या टोकाला येतो.

 यामुळे उपहासात्मक लांबी कमी होते. या राज्यात स्नायूंचा आकुंचन होतो. जेव्हा अ‍ॅक्टिन आणि मायोसिन त्यांच्या ठिकाणी जातात, तेव्हा विडंबन त्याच्या पूर्वीच्या स्थितीत परत येते आणि स्नायू आरामशीर होतात. 

स्नायूंच्या आकुंचनासाठी ऊर्जा एटीपीमधून येते. स्नायू आकुंचन मध्ये Ca ++ आयन एटीपी आणि ADP बदलला आहे.

🌿यंत्रणा🌿

🌿स्नायू आणि व्यायाम🌿

व्यायामादरम्यान , स्नायू काही काळ वारंवार संकोच करतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये सर्व प्रकारचे बदल वर नमूद केले जातात आणि हलविण्याची ऊर्जा निर्माण होते.

🌷 ऑक्सिजनच्या खर्चामुळे आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्पत्तीद्वारे उर्जेची उत्पत्ती निश्चित केली जाते. श्वासोच्छ्वास घेतलेली हवा एकत्रित करून, या दोन प्रमाणांचे विश्लेषण आढळू शकते. यामुळे खर्च केलेला ऑक्सिजन शोधण्यात मदत होते. हे निश्चित केले गेले आहे की 1 लिटर ऑक्सिजनच्या खर्चामुळे 5.14 कॅलरी उष्णता तयार होते, जे 15.560 फूट पौंड इतके आहे.

🌿स्थायी ऊती :

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस ‘विभेदन’ (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.

🌿सरळ स्थायी ऊती :

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

🌿मुल ऊती:

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .

🌿हरित ऊती:

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

🌿वायू ऊती:

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.

🌿स्थूलकोन ऊती :

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

🌿दृढ ऊती :

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते .

🌿पृष्ठभागीय ऊती :

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌷जलवाहिनी :

पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.

त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.

🌷वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.

🌷वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन  होते.

🌷जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.

🌷जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.

🌷रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.

🌷चलन नलिका : सच्छिद्र  पटल असते.

🌷सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

🌿सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

🌿रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.

🌿रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.

 🌺

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

अन्नातील पोषक तत्वे/घटक :🌺

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

 🌺अन्नपदार्थांचे वर्गीकरण :🌺

प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे – अंडी, मांस, दुध)

वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)

🌷रासायनिक रचनेवरून –

प्रथिने

मेद पदार्थ

कर्बोदके

क्षार

जीवनसत्वे

Samanya Vidnyan Oneliner Notes

🌷प्रमुख कार्यावरून –

उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न

शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न

🌿🌿अन्नपोषक मुल्यांवरून –🌿🌿

संरक्षण.

🌷🌷

एकदल धान्य

व्दिदल धान्य

हिरव्या पालेभाज्या

फळे

तेल/मेद

साखर गूळ

मसाले व तिखट

तेलबिया

इतर

🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.

त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.

(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

🌿🌿प्रथिनांची कार्ये :🌿🌿

शरीराची वाढ आणि विकास करणे.

ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी.

प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये.

रक्तनिर्मितीमध्ये.

कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स

🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿

🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

🌷वनस्पतीज साधने –

डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.

सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)

दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%

मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%

मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%

प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

🌿ऑक्सिजन आहे रासायनिक घटक सह प्रतीक  ओ आणि अणुक्रमांक 8 सदस्य आहे chalcogen गट मध्ये नियतकालिक टेबल , एक अत्यंत reactive nonmetal आणि oxidizing एजंट सहजगत्या  अर्ज ऑक्साइड तसेच इतर सर्वात घटक संयुगे .

🌿 मोठ्या प्रमाणावर, ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हीलियम नंतर विश्वातील तिसरा सर्वात मुबलक घटक आहे . येथे मानक तापमान व दबाव , घटक दोन अणूंचा बनलेला बांधून फॉर्मडाय ऑक्सिजन , ओ फॉर्मूलासह एक रंगहीन आणि गंधरहित डायटॉमिक गॅस

🌿2 . डायटॉमिक ऑक्सिजन वायूपृथ्वीच्या वातावरणाचा२०..8% आहे. ऑक्साईड्ससह संयुगे म्हणून, हे घटकपृथ्वीच्या क्रस्टच्याजवळजवळ अर्धे भाग बनवते.G

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   Leave a Reply

   Your email address will not be published. Required fields are marked *