महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे

महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे महाराष्ट्रात लहान मोठी एकूण 12 धरणे आहेत त्यापाकी काही महत्वाची धरणे खालीलप्रमाणे जायकवाडी धरण : महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबादेतील जायकवाडी धरणही झपाट्याने भरत आहे. सध्या धरण 92 टक्के भरलं आहे. जायकवाडी धरण – धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर उजनी धरण सोलापूर […]