महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे

महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे

महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे महाराष्ट्रात लहान मोठी एकूण 12 धरणे आहेत त्यापाकी काही महत्वाची धरणे खालीलप्रमाणे

जायकवाडी धरण : महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबादेतील जायकवाडी धरणही झपाट्याने भरत आहे. सध्या धरण 92 टक्के भरलं आहे.

जायकवाडी धरण –


धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

उजनी धरण

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर

कोयना – सातारा
.
धरणाची क्षमता: 2836 दशलक्ष घनमीटर


जायकवाडी धरण – औरंगाबाद
धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

उजनी धरण – सोलापूर
धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर

भातसा धरण – ठाणे
धरणाची क्षमता: 942 दशलक्ष घनमीटर

तिलारी धरण – सिंधुदुर्ग
धरणाची क्षमता: 447 दशलक्ष घनमीटर


पश्चिम महाराष्ट्र

खडकवासला – पुणे
धरणाची क्षमता: 56 दशलक्ष घनमीटर

पानशेत, नीरा देवघर, घोड चिंचणी, चासकमान, डिंभे, पवना, भटघर, भामा आसखेड, वडज आणि वरसगाव ही सर्व धरणं 100 टक्के भरली आहेतदूधगंगा धरण – कोल्हापूर
सध्या 100 टक्के भरलं.
धरणाची क्षमता: 679 दशलक्ष घनमीटर

राधानगरी धरण – कोल्हापूर
धरणाची क्षमता: 220दशलक्ष घनमीटर

वारणा धरण – सांगली
धरणाची क्षमता: 779 दशलक्ष घनमीटर

नगर- नाशिक, उत्तर महाराष्ट्र

मुळा धरण- अहमदनगर
धरणाची क्षमता: 609 दशलक्ष घनमीटर

गिरणा – नाशिक
धरणाची क्षमता: 524 दशलक्ष घनमीटर

हातनूर धरण – जळगाव
धरणाची क्षमता: 255 दशलक्ष घनमीटर

मराठवाडा विभाग

जायकवाडी : (पैठण), औरंगाबाद
धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

माजलगाव – बीड
धरणाची क्षमता: 311 दशलक्ष घनमीटर

मांजरा – बीड
धरणाची क्षमता: 177 दशलक्ष घनमीटर


विदर्भातील धरणं

जायकवाडी नाथसागर
पानशेत तानाजी सागर
भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
गोसिखुर्द इंदिरा सागर
वरसगाव वीर बाजी पासलकर
तोतलाडोह   मेघदूत जलाशय
भाटघर येसाजी कंक
मुळा    ज्ञानेश्वर सागर
माजरा निजाम सागर
कोयना शिवाजी सागर
राधानगरी लक्ष्मी सागर
तानसा जगन्नाथ शंकरशेठ
तापी प्रकल्प मुक्ताई सागर
माणिक डोह शहाजी सागर
चांदोली  वसंत सागर
उजनी    यशवंत सागर
दूधगंगा  राजर्षी शाहू सागर
विष्णुपुरी शंकर सागर
वैतरणा मोडक सागर

या विषयाशी निघडीत नोट्स वाचा व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

महत्वाचे शब्द : Maharashtra Dam, Maharashtra Dharne Information In Marathi, Maharashtra Jalashay Nave, महाराष्ट्रातील मोठी धरणे