मराठी व्याकरण शुद्धलेखन

मराठी व्याकरण शुद्धलेखन म्हणजे काय? आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात ‘भाषा’, व तेच लिहून दाखविण्याला ‘लेखन’ म्हणतात.            आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व – दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व […]

मराठी व्याकरण निबंधलेखन

मराठी व्याकरण निबंधलेखन माहिती व महत्वाचे मुद्दे मराठी व्याकरण निबंधलेखन Marathi vyakaran Nibandhlekhan ‘निबंध’ या शब्दत ‘नि’ म्हणजे नीटनेटके, व्यवस्थित, पद्धतशीर आणि ‘बद्ध’ म्हणजे बांधलेले. ज्या लेखनात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना इ. कौशल्याने नीटनेटके बांधलेले असतात   निबंध म्हणजे विचार बांधणे, निबंध म्हणजे आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार होय. निबंध म्हणजे नियमांनी […]

मराठी व्याकरण पत्रलेखन

मराठी व्याकरण पत्रलेखन Marathi Vyakaran Patralekhanआज जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत. उदा. दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे. मराठी व्याकरण पत्रलेखन Marathi Vyakaran Patralekhan पत्राचे मुख्य […]

मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती

मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती शब्दशक्ती उदाहरणे, अभिधा शब्दशक्ती प्रकार, शब्दशक्ती व्याख्या अर्थ.. मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती मराठी व्याकरणात श्ब्द्शक्ती तीन आहेत एक अभिधा,व्यंजना,लक्षणा Marathi Vyakaran Shabdanchya shakti मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती शब्दशक्ती उदाहरणे, अभिधा शब्दशक्ती प्रकार, शब्दशक्ती व्याख्या अर्थ मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती 🌷 अभिधा शब्दशक्ती ( वाच्यार्थ ) Abhida Shabdshakti अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची […]

मराठी व्याकरण कल्पनाविस्तार

मराठी व्याकरण कल्पनाविस्तार मराठी व्याकरण कल्पनाविस्तार मराठी व्याकरण कल्पनाविस्तारआपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी भाषा ही फार महत्त्वाची भूमिका साकारत असते. प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी भाषेची मदत घ्यावी लागते.  जेवढे भाषिक ज्ञान अधिक तेवढीच आपली आकलन शक्तीही सुधारण्यास संधी मिळते. भाषेचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे असते.  उत्तम लेखन […]

मराठी व्याकरण भाषेतील रस

मराठी व्याकरण भाषेतील रस मराठी व्याकरण भाषेतील रस रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आप fbणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.   साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.   […]

मराठी व्याकरण नाम प्रकार

मराठी व्याकरण नाम प्रकार मराठी व्याकरण नाम प्रकार मराठी व्याकरण नाम प्रकार प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात. ·         उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ. 🌿नामाचे प्रकार :🌿 ·         नामाचे एकूण 3 […]

मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन

मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन दिलेला गद्य उतारा वाचून त्यातील मुख्य व महत्त्वाचा विचार किंवा विषय समजून घेणे म्हणजे उताऱ्याचे आकलन होय.   मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन एखाद्या पुस्तकातील उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्याचे आकलन झाले की त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात.  दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील माहिती […]

मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत

मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, विशेषतः स्वयंअध्ययन करताना पुढील पद्धत वापरावी . सर्वप्रथम संदर्भपुस्तकातील एक प्रकरण वाचून संकल्पना समजून घ्यावी, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत, त्यांचे वहीत स्वत: टिपण काढावे, पुन्हा समजून घ्यावे आणि नंतर त्या […]

मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार

मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे. मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार    आमच्या संघाचे ढाल जिंकली. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे […]