Learn For Dreams
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 2 व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 2 व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व लेखक : मो रा वाळिंबे मधील प्रश्न
प्रश्न 1 ) भाषेचे नियम म्हणजे भाषेचे …..होय
1) वर्णन 2 ) लिपी
3 ) व्याकरण 4 ) वर्णमाला
वि + आ + कृ = (करण) स्पष्टीकरण
प्रश्न 2 ) व्याकरणाचे बाबतीत अयोग्य विधान ओळखा
अ ) भाषेचे नियम म्हणजे व्याकरण श्रीपाद भागवत
ब ) भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण
क ) व्याकरण म्हणजे शब्दानुशासन पतंजली
ड ) व्याकरण म्हणजे भाषा
1 ) विधान अ व क
2 ) विधान अ व ब
3 ) विधान अ व ड
4 ) विधान ड
प्रश्न 3 ) भाषेच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा
अ ) भाषा नदीच्या प्रवाहासारखी असते
ब ) भाषेच्या प्रवासातही अनेक करणे असतात
क ) भाषेत बदल होत जातात
ड ) भाषा ही स्थल-कालानुरूप बदलत आहे
1 ) विधान अ व ब
2 ) विधान ब व क
3 ) विधान अ व क
4 ) सर्व विधाने
प्रश्न 4 ) गद्य प्रमाणेच दुसरे भाषेचे महत्वपूर्ण अंग कोणते
1 ) भाषांतर 2 ) पद्य
3 ) लिपि 3 ) संवाद
प्रश्न 5 ) भाषा हे विचार व्यक्त करण्याचे ….आहे
1 ) व्याकरण 2 ) माध्यम
3 ) वर्णन 4 ) पद्धती
प्रश्न 6 ) भाषा ही….. असावी
1 ) अशुद्ध 2 ) चुकीची
3 ) आदर्श 4 ) अविकसित
प्रश्न 7 ) बोलीभाषेला स्वतंत्र लिपी नसते व मोठ्या समूहाचा व्यवहार प्रमाण भाषेत चालतो
1 ) पूर्ण विधान बरोबर
2 ) पूर्ण विधानचूक
3 ) पूर्वार्ध बरोबर
4 ) उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 8 ) व्याकरणाला शब्दांनूशासन हे नाव कोणी दिले
1 ) पतंजली 2 ) कुसुमाग्रज
3 ) अत्रे 4 ) कणाद
प्रश्न 9 ) शब्द कशाने बनतात
1 ) वाक्य 2 ) अक्षर
3) वर्ण 4 ) भाषा
प्रश्न 10 ) वाक्य कशाने बनतात
1 ) शब्द 2 ) अक्षर
3) वर्ण 4) भाषा
प्रश्न 11 ) भाषा कशाने बनतात
1) वाक्य 2 ) अक्षर
3) वर्ण 4) स्वर
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 2 व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व लेखक : मो रा वाळिंबे मधील प्रश्न Vyakaran Mo Ra Valimbe Prashn
All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now