महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू | अर्ज भरणे निकाल पूर्ण माहिती माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम.
दिनांक
१. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द दि.१५/१२/२०२० (मंगळवार)
करण्याचा दिनांक
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि.२३/१२/२०२० (बुधवार) ते दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि.३०/१२/२०२० (बुधवार) वेळ स.११.०० ते दु.३.०० (दिनांक २५, २६, व २७/१२/२०२० ची सार्व. सुट्टी वगळून)
३. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना दि.३१/१२/२०२० (गुरूवार)
| अ अमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) वेळ स.११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
४. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ दि.०४/०१/२०२१ (सोमवार) अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दुपारी ३.०० वाजेपर्यंत
५. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या दि.०४/०१/२०२१ (सोमवार) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द दुपारी ३.०० वा. नंतर
करण्याचा दिनांक व वेळ
दि.१५/०१/२०२१ (शुक्रवार) स.७.३० वा. पासून ते सायं.५.३० पर्यंत (गडचिरोली जिल्ह्यासाठी
स.७.३० वा. पासून ते दु.३.०० वा. पर्यंत
मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ दि १८/०१/२०२१ (सोमवार) जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या दि.२१/०१/२०२१ (गुरुवार) निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक पर्यत
ग्रामपंचायत निवडणूक 2020, ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण, ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार कागदपत्रे, ग्रामपंचायत निवडणूक अर्ज नमुना ,ग्रामपंचायत निवडणूक नियम ,ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी, ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार कागदपत्रे pdf ,ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक कधी होणार, ग्रामपंचायत निवडणूक २०२० आरक्षण ,ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार वय ,ग्रामपंचायत निवडणूक नियमावली, ग्रामपंचायत निवडणूक २०२० ग,र ग्रामपंचायत निवडणूक नियम २०२० ,