Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

Jan To Aug 2020  MPSC व सर्व स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाच्या 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

१)आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा  केला जातो  ?

✓ ३० एप्रिल

२)क्लिनिकल ट्रायल प्लाझ्मा थेरपी उपचार सुरू करणारे देशातील पाहिले  राज्य कोणते?

✓ केरळ

३) सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी  कोणते

पोर्टल सुरू केले आहे?

      ✓ चॅम्पियन्स पोर्टल

४)बचत गटासाठी “मिशन शक्ती” नामक  विभाग सुरू करणारे देशातील पाहिले 

    राज्य कोणते?

✓ ओडिशा

५)२०२० मध्ये छतावरील सौर प्रणाली स्थापनेत देशात कोणते राज्य पहिल्या

    क्रमांक वर आहे? 

    ✓१)गुजरात  २ )महाराष्ट्र

६)भारतीय टपाल विभागाने देशातील पहिली डिजिटल पार्सल लॉकर सेवा

    कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे?

     ✓ कोलकाता

७)१९ मार्च २०२० रोजी कोणत्या राज्याने  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बढती –

    तील आरक्षण रद्द केले?

✓ उत्तराखंड

८)शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणत्या  राज्याने ‘ मी अन्नपूर्णा ‘ हा उपक्रम सुरू 

    केला आहे?

✓ महाराष्ट्र

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

९)कोणत्या देशाने २०२१ मध्ये होणाऱ्या  जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप चे 

   यजमानपद गमावले आहे ?

✓ भारत

१०)ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने  कोणत्या देशाला आवश्यक औषदे व 

      अन्न धान्य पुरवठा केला आहे?

      ✓ मलेशिया

11)कोणत्या देशाने चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेची तरतूद रद्द केली?

    ✓ सौदी अरेबिया

12) F I R आपके द्वार ही अभिनव योजना  सुरू करणारे देशातील पहिले राज्य ?

    ✓मध्य प्रदेश

13)आफ्रिकन स्वाइन फ्लू ची पहिली केस  कोणत्या राज्यात सापडली?

   ✓ आसाम

14)कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ५९

    केले ?

✓तामिळनाडू

15)कोणत्या राज्य सरकारने खेळाला औद्योगिक दर्जा दिला ?

    ✓मिझोराम

16)के – फॉन (K -FON) हा optics network प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे?

✓केरळ

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

17) लाँग मार्च ५ बी या रॉकेट चे कोणत्या देशाने प्रक्षेपण केले आहे?

✓ चीन

18)कोणते राज्य मिड डे मिल रेशन  पुरवणारे देशातील पाहिले राज्य ठरले आहे?

✓ मध्य प्रदेश 

19)कोरोना संकटावर मात करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे?

      ✓न्यूझीलंड

20)कोणती ग्राम पंचायत NRC,CAA  ठराव मांडणारी देशातील पहिली ग्राम

      पंचायत ठरली आहे? 

     ✓ इसळक (जी. अहमदनगर)

31) नासाने मार्स मिशन २०२० चा भाग असलेल्या रोव्हर ला काय नाव दिले आहे ?

✓   Perseverance

32) टीझर गनचा वापर करणारे देशातील पहिले राज्य पोलीस कोणते ?

     ✓ गुजरात पोलीस

33) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने १९ ते २१ जून

     २०२० या कालावधीत कोणत्या  मोहिमेचे आयोजन केले ? 

      ✓ नमस्ते योगा

34) खाण व खनिज क्षेत्रात संशोधन व  विकासाला चालना देण्यासाठी खाण

     मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली ?

     ✓ सत्यभामा

35) कोरोना महामारी दरम्यान आपला अर्थसंकल्प जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?

✓ आंध्र प्रदेश

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

36) गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी  मालावर बंदी घालणारे देशातील पहिले

     गाव कोणते ?

✓कोंढवे धावडे ( पुणे)

37)विद्युत विभागासाठी परफॉर्मन्स रेगुलेशन अॅक्ट लागू करणारे देशातील

    पाहिले राज्य कोणते ?

✓ उत्तर प्रदेश

38) निकारी हमी योजना ( job guarantee scheme) सुरू  करणारे देशातील पाहिले राज्य

     कोणते ?

✓ केरळ

39) वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता ?

   ✓पोलंड

40)कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील   पहिले ‘ स्पायडर म्यूझियम ‘ आहे ?

      ✓ मेळघाट व्याघ्र प्रकल्प 

41) हंगपन दादा पुलाचे नुकतेच उद्घाटन  करण्यात आले हा पुल कोणत्या 

     नदीवर आहे ?

✓सुबानसिरी

42) औषधी आणि औद्योगिक वापरासाठी  गांज्याच्या शेतीला मान्यता देणारा

     पहिला अरब देश कोणता ?

      ✓ लेबनॉन

43) प्युमा च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदी कोणाची  नेमणूक करण्यात आली आहे ?

     ✓करीना कपूर

44) ” आय एम अल्सो डिजिटल ” ही  डिजिटल साक्षरता मोहीम कोणत्या 

     राज्याने सुरू केली आहे ?

     ✓केरळ

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

45) कोणत्या संस्थेने ‘ अल्ट्रा स्वच्छ ‘ नामक  निर्जंतुकीकरण युनिट विकसित केले आहे ?

✓ DRDO

46) कोणत्या फाईल ट्रान्स्फर कंपनी वर  दूरसंचार विभागाने प्रतिबंध घातला आहे ?

      ✓ वीट्रान्स्फर

47) ‘ खेलो इंडिया ई पाठशाला ‘ कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले ?

      ✓ किरण रिजजू

48) ‘ खेलो इंडिया ई पाठशाला ‘ चे उद्दिष्ठ  काय आहे ? 

    ✓ दुर्गम भागात राहणाऱ्या खेळाडूंना  ऑनलाईन कोचिंग व शिक्षण देणे

49) कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने कोणते ऑपरेशन 

     सुरू केले ?

✓ ऑपरेशन शिल्ड

50)मुंबई सेंट्रल स्थानकाला कोणाचे नाव  देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र 

      सरकारला प्रस्ताव पाठवला आहे ?

      ✓ जगन्नाथ शंकरशेट

51)श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट च्या  प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात

    आली ?

✓ न्या. के. परासरण

52)कोणत्या राज्याने जगनन्ना विद्या दिवेन  ही योजना महाविद्यालयीन

    विद्यार्थ्यांसाठी लागू केली ?

      ✓ आंध्र प्रदेश

53) कोविड १९ हा आजार कोणत्या  विषाणूमुळे होतो ?

      ✓ सार्स- कोव – २

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

54) कोरोना विषाणूचा पाठलाग करायचा या उद्देशाने कोणत्या राज्याने 

     ‘ चेझ दी व्हायरस ‘ ही शोधमोहीम  राबवली आहे ?

✓ महाराष्ट्र

55) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य  न्यायाधीश पदी कोणाची नेमणूक करण्यात आली ? 

      ✓ न्या. दिपांकर दत्ता 

56) उत्तराखंड ची उन्हाळी राजधानी  म्हणून कोणत्या ठिकाणची निवड  करण्यात आली ?

       ✓ गैरसैन

57) औरंगाबाद विमानतळाचे नवीन नाव  काय आहे ?

    ✓ धर्मवीर राजे छत्रपती संभाजी  भोसले विमानतळ

58) इराणने रियाल हे चलन बदलून  कोणत्या चलनाला अधिकृत मान्यता

     दिली ?

✓ तोमान

59) पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन मध्ये कोणते राज्य

    देशात प्रथम क्रमांक वर आहे ?

      ✓ तामिळनाडू

60) १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे होणार आहे ?

✓ पुणे

61) जगातील सर्वात वेगवान महासंगणक  कोणता ?

फुगाफू (जपान)

62) कोणत्या बँकेला ‘ Best Performing Bank Award ‘  देण्यात आला आहे ?

✓ आंध्र बँक

63) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ  कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात  येणार आहे ?

✓कुशीनगर (उ.प्र.)

64) नवी दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात

     आले ?

✓ सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

65) कोणते राज्य २०२० मधील प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस             

     No Vehicle Day म्हणून पाळणार

     आहे?

✓ राजस्थान

66) कोणते राज्य पहिल्यांदाच हिम बिबट्याचे सर्वेक्षण करणार आहे ?

      ✓ उत्तराखंड

67) कोणत्या राज्य सरकारने २०२० हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित 

     केले आहे ?

✓ तेलंगणा

68) कोणत्या राज्यातल्या परिवहन विभागाने नुकतीच ‘ दामिनी ‘ नावाची

     महिलांसाठी एक हेल्पलाइन सुरू  केली ?

✓ उत्तर प्रदेश

69) राज्यातील पहिले दिव्यागंसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू  करण्यात आले ? 

      ✓ शिवाजीनगर पुणे

70)’ जल जीवन हरियाली मिशन ‘ हा  कोणत्या राज्याचा उपक्रम आहे ?

      ✓ बिहार

71) कोणते राज्य LGBT समुदायासाठीसमर्पित राज्यस्तरीय अदालत

       आयोजित करणार आहे ?

✓ केरळ

72) FSSAI  चे  ‘ Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पाहिले

     रेल्वे स्थानक कोणते ?

     ✓ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस    मुंबई

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

73) कोणत्या ठिकाणी पहिले ‘ कासव पुनर्वसन केंद्र ‘ स्थापन करण्यात आले ?

✓ भागलपूर ( बिहार )

74)’ अभिनंदन ‘ ही शिक्षण कर्ज अनुदान योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?

      ✓ आसाम

75) कोणत्या ठिकाणी   ‘नॅशनल स्टॉक  एक्सचेंज (NSE) नॉलेज हब’ चे  उद्घाटन

करण्यात आले आहे?

     ✓ नवी दिल्ली

76) ‘ सायबर सेफ वुमन’ हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

       ✓ महाराष्ट्र

77) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ठरले आहे ?

      ✓ सुरेश चंद्र शर्मा

78) पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेस  कोणत्या ठिकाणी पार पडली आहे ?

      ✓ बेंगळूरु

79) पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच I-STEM या वेबसाईट चे अनावरण केले त्याचे

     पूर्ण रूप काय आहे ?

     ✓ Indian Science Technology And Engineering facilities Map

80) कोणते राज्य ‘ विक्रम साराभाई चिल्ड्रन्स इनोव्हेशन सेंटर ‘ सुरू

     करणार आहे ?

✓ गुजरात

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

81) ‘ सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉक –  चेन टेक्नॉलॉजी ‘ या केंद्राची स्थापना

       कोणत्या शहरात झाली ?

✓ बेंगळुरू

82) कोणत्या शहराला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला

     आहे ? 

✓ इंदूर

83) फ्लायिंग टेररिस्ट म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या टोळ धाडीच्या संकटाच्या 

     पार्श्वभूमीवर कोणत्या देशांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे ?

      ✓ पाकिस्तान आणि सोमालिया

84) शेतजमीन भाडेपट्टी धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील

     पहिले राज्य कोणते ?

✓ उत्तराखंड

85) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस द्वारा ‘ हिंदी वर्ड ऑफ द इअर ‘ म्हणून

     कोणत्या शब्दाची निवड करण्यात आली आहे ?

संविधान

86) प्रजासत्ताक दिनी राजपथ वर साजरा करण्यात आलेल्या कोणत्या राज्याच्या

     चित्ररथाला पहिला क्रमांक देण्यात आला आहे ?

✓ आसाम

87) राष्ट्रीय मतदार दिन २०२० चा विषय काय होता ?

✓ मजबूत  लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता 

88) दुसरी तेजस एक्स्प्रेस कोणत्या दोन  शहरादरम्यान सुरू करण्यात आली ?

     ✓ मुंबई – अहमदाबाद

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

89) ISRO च्या अनावरण करण्यात आलेल्या ह्यूमनॉइड रोबट चे नाव काय

    आहे ?

✓ व्योममित्रा

90) कोणत्या राज्यात राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन शाळांमध्ये अनिवार्य

     केले गेले आहे ?

✓ मध्यप्रदेश

91) JLLसिटी मोमेंटम इंडेक्स,२०२०  नुसार कोणत्या भारतीय शहराला

        ‘ जगातील सर्वाधिक गतिमान शहर ‘म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

         ✓ हैद्राबाद

92) चीनमधल्या संशोधकांनी कोरोना  विषाणूचे मूळ कोणत्या सस्तन 

 प्राण्यामध्ये असल्याचे शोधून काढले ?

     ✓ खवल्या मांजर

93) कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री परीवार समृद्धी योजना सुरू केली  आहे ? 

 ✓ हरियाणा

94) कोणत्या राज्याने भूजल कायदा २०२० का नुकतीच मान्यता दिली आहे ?

     ✓ उत्तर प्रदेश

95) कोणाच्या नेतृत्वाखाली सेबीने  नगरपालिका बॉण्ड्स विकास समिती

     स्थापन केली आहे ? 

       ✓ श्री सुजित प्रसाद

96) ‘ हिम्मत प्लस ‘ हे अँप कोणत्या शहरातील पोलिसांनी सुरू केले आहे ?

     ✓ दिल्ली पोलीस

Jan To Aug 2020 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन

97) राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी (NADA) अमित दहियावर चार वर्षांची बंदी घातली आहे.

 तो कोणत्या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे ?

       ✓ भालाफेक

98) रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी ‘ नाडू- नेडू ‘ योजना कोणत्या राज्याने

     सुरू केली आहे ?

✓ आंध्रप्रदेश

99) भारत स्टेज -६ (BS – VI ) उत्सर्ज-नाचे मानक कोणत्या तारखेपासून देशभरात लागू

 होणार आहे ?

     ✓ १ एप्रिल २०२०

100) १००% LPG ( liquefied petrolium gas ) कव्हरेज असणारे

     पहिले राज्य कोणते ?

✓ हरियाणा

101) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता 

       स्तिथीनुसार राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नदी कोणती ?

✓ तापी

102) पहिले एकल- वापर प्लास्टिकमुक्त विमानतळ कोणते ?

     ✓ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ  दिल्ली.

103) जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरातील लोकांना दररोज किती

     लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे ? 

✓ ५५ लिटर

104) भारतीय नौदलाचे आयएनएस जमुना हे जहाज कोणत्या देशात 

     हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणार आहे ?

      ✓ श्रीलंका 

105) ‘ पहले सेफ्टी ‘ ही कोणत्या तंत्रज्ञान कंपनीची इंटरनेट मोहीम आहे ?

     ✓ गुगल

106) ‘ वी थिंक डिजिटल ‘ हा कोणत्या तंत्रज्ञान कंपनीचा डिजिटल साक्षरता

     कार्यक्रम आहे ?

✓ फेसबुक.

107) कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यां- साठी ‘ वाचन अभियान ‘ उपक्रम 

     सुरू केला आहे ?

✓ हरियाणा.

108) अरुण – III हा भारताच्या मदतीने बांधण्यात येत असलेला जलविद्युत

     प्रकल्प कोणत्या देशात आहे ?

     ✓ नेपाळ

109) भारतातील तेराव्या क्रमांकाचे मोठे बंदर कोणत्या राज्यात स्थापित होणार 

     आहे ?

✓ महाराष्ट्र – वढवण.

110) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांच्या स्मारकाचे उद्घाटन कोणत्या 

     ठिकाणी झाले?

       ✓लेथपोरा कॅम्प  ( जम्मू काश्मीर )

111) लातूर वैद्यकीय महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्यात आले ?

       ✓ विलासराव देशमुख.

विषयडाउनलोड करासोडविलेले प्रश्नडाउनलोड करा
संपूर्ण माहिती पहाडाउनलोड करामोफत ऑनलाइन टेस्टडाउनलोड करा
पुस्तक यादी पीडीएफडाउनलोड करापरीक्षा APPडाउनलोड करा
जुन्या प्रश्नपत्रिकाडाउनलोड करा डाउनलोड करा
अभ्यासक्रम PDFडाउनलोड करा डाउनलोड करा
 डाउनलोड करामागील वर्षीचा Cut ऑफडाउनलोड करा
 डाउनलोड करा डाउनलोड करा
   डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *