घटक – काम काळ व वेग

घटक – काम काळ व वेग

घटक - काम काळ व वेग

घटक – काम काळ व वेग

 सुञ – 1) अंतर = वेग × वेळ अंतर 2) वेग = ———- वेळ अंतर 3) वेळ = ———– वेग ================✏आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ. ✏ 🚝🚝🚈🚈🚈…आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात. 📙📙📙📙📙📙📙📙📙📙 एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे. एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ….

18 X वेळ = —— × ——– 5 v 📘📘📘📘📘📘📘📘📘📘 एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ….18 ( X + Y ) वेळ = —— × —————– 5 v 📒📒📒📒📒📒📒📒📒📒 दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे. ( v > u ) असेल ….. ✏ एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ…. 18 ( X + Y ) वेळ = ——– × —————– 5 ( v – u ) ✏✏ एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ …. 18 ( X + Y ) वेळ = ——- × —————- 5 ( v + u ) @Sarlseva_bharti_kendr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *