Learn For Dreams
पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 5 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Police Bharti Jobs from our mazasarav.com. पोलीस भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Police Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Police Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !! Maharashtra Police Bharti Online Mock Free Test
0 of 25 questions completed
Questions:
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
‘वादळात झाड सापडले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
योग्य विधान निवडा.
‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?
‘तू मुंबईला जाणार की नाही ?हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?
A) उपपद तत्पुरुष समास B) कर्मधारय समास
C) अव्ययीभाव समास D) नत्र तत्पुरुष समास
‘अत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह –
ज्या नामामुळे पदार्थामधील / प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ……………. नाम म्हणतात.
मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?
असला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.
पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.
“चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘ऐवजी’
भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.
पुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?
“तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते. (एकवचनमधील)
A) तू B) तूते
C) तुशी D) तूत
खाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.
‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?
‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
‘विधेयविस्तार’ ओळखा.
माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्र | मोफत सिरिज | सोडवा 10 Test |
---|---|---|
1 | महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट | टेस्ट सोडवा |
2 | महाराष्ट्र पोलीस भरती चॅनेल Join | जॉइन करा |
3 | महाराष्ट्र पोलीस भरती Group Join | जॉइन करा |
4 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 1 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
5 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 2 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
6 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 3 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
7 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 4 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
8 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 5 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
9 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 6 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
10 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 7 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
11 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 8 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
12 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 9 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
13 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 10 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
14 | महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा |
For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now