मराठी व्याकरण विभक्ती प्रकार

मराठी व्याकरण विभक्ती प्रकार मराठी व्याकरण विभक्ती प्रकार मराठी व्याकरण विभक्ती प्रकार विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय. कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे […]