Learn For Dreams
मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते. मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये 🌿🌿क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख 2 प्रकार घडतात.🌿🌿 🌿अर्थावरून 🌿स्वरूपावरून 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🌿🌿 अर्थावरून पडणारे प्रकार :🌿🌿 1. कालवाचक क्रियाविशेषण […]