मराठी व्याकरण – अलंकार माहिती

मराठी व्याकरण – अलंकार माहिती मराठी व्याकरण – अलंकार माहिती मराठी व्याकरण – अलंकार माहिती अलंकार म्हणजे दागीणे होय कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही. 🌷अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर […]