मराठी व्याकरण अलंकारिक शब्द

मराठी व्याकरण अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग भाषा करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास मराठी व्याकरण अलंकारिक शब्द १) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस २) अकलेचा कांदा : मूर्ख ३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य ४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ५ ) अष्टपैलू  : अनेक […]