Learn For Dreams
मराठी व्याकरण अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग भाषा करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास मराठी व्याकरण अलंकारिक शब्द १) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस २) अकलेचा कांदा : मूर्ख ३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य ४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ५ ) अष्टपैलू : अनेक […]