भारतातील सर्वप्रथम घडलेल्या घटना

भारतातील सर्वप्रथम घडलेल्या घटना भारतातील सर्वप्रथम घडलेल्या घटना #भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी—-शिरपूर , महाराष्ट्रा.#भारतातील पाहिले इ टेम्पल —शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)$भारतातील पाहिले खाजगी विमानतळ—कोची(केरळ)$भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा–कोट्टायम(केरळ)%भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय—-गाझियाबाद(उत्तरप्रदेश)%भारतातील पाहिले बायोटेक शहर–लखनौ(उत्तरप्रदेश)^भारतातील पाहिले इ कोर्ट—- — बिहार.^भारतातील पाहिले इ पोस्ट——- पाटणा(बिहार)*भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प–काकीनडा (आंध्र प्रदेश)*भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग—पोसिंत्रा (गुजरात)#भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र—कोलकाता (प. […]