आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.18 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
76).खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?
A) गलगंड B) ग्रेवस् आजार
C) रंगअंधत्व D) हाशीमोटो आजार
77).प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
A) 1 किलो B) 10-20 किलो
C) 15-22 किलो D) 100 लिटर
78).फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ?
A) रक्त पुरवठा B) रक्ताचे शुद्धीकरण
C) पचनप्रक्रियेस मदत D) पचन झालेले अन्न साठवणे
79).सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.डी.व्ही.) किती असतो ?
A) 30 सें.मी. B) 15 सें.मी.
C) 25 सें.मी D) 40 सें.मी.
80).नैसर्गिक प्रसूतिसाठी लागणारे संप्रेरक कोणते ?
A) ऑक्सीटोसीन B) व्हासोप्रिसीन
C) अॅड्रेनॅलीन D) थायरोक्झीन
81).मूत्रपिंडाद्वारे होणा-या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो
A) गाळणे, पुन:शोषण, स्रवणे (स्रावहोणे) आणि उत्सर्जन
B) स्रवणे, गाळणे, पुन:शोषण आणि उत्सर्जन
C) पुन:शोषण, गाळणे, स्रवणे आणि उत्सर्जन
D) गाळणे, स्रवणे, पुन:शोषण आणि उत्सर्जन
82).सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
A) कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार) B) द्विबहिर्वक्र (बाय कॉनव्हेक्स)
C) द्विअंतर्वक्र (बायकॉनकेव्ह) D) वरील कोणताही नाही
83) मेदापासून किती ऊर्जा (ऊष्मांक)मिळते ?
A) 4 किलो कॅलरी/ग्रॅम B) 9 किलो कॅलरी/ग्रॅम
C) 7 किलो कॅलरी/ग्रॅम D) 12 किलो कॅलरी/ग्रॅम
84).“पिवळा ताप’ हा रोग कशामुळे होतो?
A) आरबो व्हायरस/विषाणु B) राब्डो व्हायरस /विषाणु
C) रिकेट्सीआ D) ह्युमन इमुनो डेफीसीएंसी व्हायरस /विषाणु
85).मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणा-या किरणांना नियंत्रित करतो ?
A) कोरनिआ B) इरीस
C) प्युपील D) रेटीना
86).मानवी गलगंड ________ याच्याशी संबंधित आहे.
A) अन्नातील आयोडिनची कमतरता B) अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे
C) रक्तामधील आयोडिनचे (I2) अतिवेगाने शोषण होणे D) वरील सर्व
87).मादक पेये तयार करण्यासाठी ________ वापरले जात नाही.
A) ग्लुकोज B) फुक्टोज
C) ईस्ट D) यापैकी कोणतेही नाही
88).पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल ?
A) 12 ते 18 वर्षे वयोगटातील वयात येणारी व्यक्ती B) गरोदर स्त्री
C) शेतावर काम करणारी व्यक्ती D) शास्त्रज्ञ
89).मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस म्हणतात.
A) सामाजिक आरोग्य B) आरोग्य विकास
C) वैयक्तिक आरोग्यशास्त्र D) सामाजिक आरोग्यशास्त्र
90).मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण
A) मेद हा आपल्या पेशींमध्ये सहजरित्या शोषले जातात
B) मेद आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारची कार्ये करतात
C) मेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते
D) मेद आपल्या पेशींमध्ये कधीही साठविले जात नाहीत.
91).पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे ?
A) उच्चरक्तदाब B) मधुमेह
C) कुष्ठरोग D) वरीलपैकी (1) व (2) दोन्ही
92).RBC च्या उत्पत्ती प्रक्रियेला काय म्हणतात?
A.ल्युकोपोएसिस B.थ्रोंबोपोएसिस्
C.एरीथ्रोपोएसिस D.यापैकी नाही
93). एका हाडाच्या टोकाभोवती दुसरे हाड फिरते अशा सांध्याला काय म्हणतात ?
A.खिळीचा सांधा B.उखिळीचा सांधा
C.सरकता सांधा D.बिजागिरीचा सांधा
94).किडनी स्टोन ला वैज्ञानिक नाव काय ?
A.युरोटेरोलीथीअसिस B.नेफरोलीथीअसिस
C.यरोलीथीअसिस D.नेरोलीथीअसिस
95).स्नायूंचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी कोणते खनिज अत्यंत गरजचे असते?
A.लोह B.फॉस्फरस
C.सोडियम D.कॅल्शिअम
96).महाराष्ट्रातील शासकीय रुग्णवाहिका सेवा नंबरवर फोन केल्यास उपलब्ध होते?
a)103 b)100
c)104 d)108
97).हीवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान………. पर्यंत वाढू शकते?
a).41 अंश F b).41 अंश सें.ग्रे.
c).102 अंश F d).90 अंश सें.ग्रे.
98).DPT ह्या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही?
a).घटसर्प b).डांग्या खोकला
c).हगवण d).धनुर्वात
99).दंत वैद्य………. चा उपयोग करतात?
a).सपाट आरसा b).अंतर्वक्र
c).बहिर्वक्र d).अंतवर्ग भिंग
100).दोन हाडांना जोडणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात ?
A.टेन्डोन B.लिगामेंट
C.सीसमोईड D.सुटूरेस