Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
- देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मार्फत खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे ?
1) महाराष्ट्र 2) आसाम
3) उत्तर प्रदेश 4) गुजरात
- कोणत्या राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषिकर्ण नामक प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला ?
1) आंध्रप्रदेश 2) गुजरात
3) ओडिशा 4) केरळ
- नुकताच कोणत्या जिल्ह्याला राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला ?
1) रायपूर 2) काचार
3) मंडी 4) ठाण
- महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाचे नवे नामकरण पुढीलपैकी काय करण्यात आले ?
- पर्यावरण आणि हवामानबदल विभाग
- हवामान आणि पर्यावरणबदल विभाग
- पर्यावरण आणि हवामान विभाग
- हवामान आणि पर्यावरण विभा
- पुढीलपैकी कोणती जगातील सर्वात मोठी लस कंपनी आहे
Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
1) सिरम इन्स्टिटयूट 2) हेटेरो
3) सिपला 4) मायलॅन
- जगातील सर्वात मोठी धर्मादाय संस्था कोणती आहे ?
1) बील ॲन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2) ॲमेनेस्टी इंटरनॅशनल
3) ऐलान फाउंडेशन 4) वरीलपैकी नाही
- नुकताच पुढीलपैकी कोणता खंड संपूर्ण पोलिओ मुक्त झाल्याचे जाहीर झाले आहे ?
1) आशिया 2) युरोप
3) आफ्रिका 4) ऑस्ट्रेलिया
- पुढीलपैकी आंतराष्ट्रीय लस निर्मितीची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
1) चेन्नई 2) हैदराबाद
3) मुंबई 4) बँगलोर
- इटालीन धरण हे कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे ?
1) मध्यप्रदेश 2) केरळ
3) पश्चिम बंगाल 4) कर्नाटक
- ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला ?
1) नेपाळ 2) मालदीव
3) भूतान 4) बांगलादेश
- पंडित सतीश व्यास हे प्रसिद्ध ————–आहेत.
1) तबला वादक 2) सनई वादक
3) संतूर वादक 4) बासरी वादक
- नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळालेले ओरछा हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक 2) तामिळनाडू
3) उत्तर प्रदेश 4) मध्यप्रदेश
- कास पठार हे जागतिक वारसा स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) कोल्हापूर 2) सातारा
3) रत्नागिरी 4) पुणे
- महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने दिशा कायदा मंजूर केला ?
1) दिल्ली 2) आंध्रप्रदेश
3) गुजरात 4) महाराष्ट्र
Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
- महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने शक्ती कायदा मंजूर केला ?
1) दिल्ली 2) आंध्रप्रदेश
3) गुजरात 4) महाराष्ट्र
- महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी कायदा आहे ?
1) नागपूर 2) वर्धा
3) यवतमाळ 4) भंडारा
- पदमश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ?
1) रत्नागिरी 2) रायगड
3) सातारा 4) सिंधुदुर्ग
Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
- प्रधानमंत्री बालपुरस्कार हा किती वर्षा खालील मुलाना दिला जातो ?
1) १० वर्षे 2) १२ वर्षे
3) १५ वर्षे 4) १८ वर्षे
- कोणत्या राज्य सरकारने कोविड केअर ॲप लॉंच केले ?
1) गुजरात 2) महारष्ट्र
3) अरुणाचल प्रदेश 4) पंजाब
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) पुणे 2) औरंगाबाद
3) नाशिक 4) अमरावती
- भारताचे राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांच्या मार्फत नुकतीच गोवा राज्याच्या राज्यपाल पदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली ?
- मंगूभाई छगनभाई पटेल 2) बंडारू दत्तात्रय
3)राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर 4) पी.एस.श्रीधरन् पिल्लई
- खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय पोलीस राखीव दल (CRPF) वर्धापन दिन साजरा जातो ?
1) २२ जुलै 2) २५ जुलै
3) २७ जुलै 4) ३० जुलै
- गणपतराव देशमुख यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) ते शेकापचे महाराष्ट्र् विधानसभेत विद्यमान आमदार होते.
ब) त्यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
1) फक्त अ 2) फक्त ब
3) दोन्ही सत्य 4) दोन्ही असत्य
- जगातील सर्वाधिक तांदूळ आयात करणारा देश कोणता आहे ?
1) सौदी अरेबिया 2) जपान
3) चीन 4) फ्रान्स
- जागतिक बालिका दिवस कोणत्या दिवशी सजरा केला जातो ?
1) ३ जानेवारी 2) १३ फेब्रुवारी
3) ११ ऑक्टोबर 4) १३ नोव्हेंबर
- पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत ?
1) विश्वास देवकाते 2) चंद्रकांत ठाकरे
3) राजेश डोंगरे 4) उदय कबूले
कोणत्या राज्य सरकारने गरजूंना मदत करण्यासाठी FOOD BANK ची निर्मिती केली आहे ?
1) महाराष्ट्र 2) मणिपूर
3) आसाम 4) अरुणाचल प्रदेश
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहे ?
1) प्रदीप कुमार जोशी 2) अरविंद सक्सेना
3) सुनील अरोरा 4) श्रीमती सोमाराय बर्मन
- कोणत्या राज्याने “गाई गुरे संरक्षण विधेयक २०२१” पारित केले आहे ?
1) महाराष्ट्र् 2) गुजरात
3) राजस्थान 4) आसाम
Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
- देशात नवीन किती मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे नियोजन आहे ?
1)5 2)6
3)7 4)8
- भारताचे पहिले ड्रोन फॉरेन्सिक संशोधन केंद्र कुठे सुरु झाले आहे ?
1) कर्नाटक 2) केरळ
3) गुजरात 4) मध्यप्रदेश
- महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मूळचे कोणत्या राज्याचे रहिवासी आहे ?
1) उत्तराखंड 2) आसाम
3) गुजरात 4) अरुणाचल प्रदेश
- खालीलपैकी कोणता देश ‘टॅक्स हेवन’ देश म्हणून ओळखले जाते ?
1) मॉरिशस 2) इराक
3) जपान 4) कोरिया
- विद्यामान मुंबई विद्यपीठाचे नवे कुलगुरु कोण आहेत ?
1) विलास भाले 2) दिगंबर तुकाराम शिर्के
3) श्रीनावास वरखेडी 4) सुहास पेडणेकर
- केंद्र सरकारची स्टार्स योजना हि कशा संबंधी आहे ?
1) डॉक्टरांना प्रशिक्षण देणे. 2) शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
3) खेळाडूंना प्रशिक्षण देणे. 4) जवानांना प्रशिक्षण देणे.
ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ‘माय शाळा ॲप’ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने सुरु करून शिक्षण चालू ठेवले ?
1) पुणे 2) बीड
3) लातूर 4) रत्नागिरी
- विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘टिचिंग थ्रू कॉन्फरन्स कॉल’ हा उपक्रम महाराष्ट्रातील कोणत्या शिक्षकाने राबवला ?
1) रणजित सिंह डिसले 2) बालाजी जाधव
3) प्रमोद कापसे 4) अशोक ढवण
- जगात सर्वाधिक बोलली जाणारी दहाव्या क्रमांकाची भाषा कोणती आहे ?
1) मल्याळम 2) इंग्रजी
3) हिंदी 4) मराठी
- विद्यामान आदिवासी विभागाचे सचिव कोण आहेत ?
1) आशिषकुमार सिंह 2) मनीषा वर्मा
3) सुनील पोरवाल 4) सौरभ विजय
- जागतिक लोकशाही निर्देशांक २०२० नुसार भारतचा समावेश कोणत्या गटात होतो ?
1) पूर्ण लोकशाही 2) सदोष लोकशाही
3) संकरित सरकार 4) सत्तावादी सरकारे
- कोरोनामुळे अनाथ मुलांसाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे किती रुपयांची मुदत ठेव बँकेत ठेवणार आहे?
1) २ लाख 2) ३ लाख
3) ४ लाख 4) ५ लाख
Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023
- कोणत्या राज्य सरकारने Assess Corona मोबाइल ॲप लाँच केले आहे ?
1) दिल्ली 2) गुजरात
3) महाराष्ट्र 4) हरियाणा
- नामदेव सी. कांबळे यांना कोणत्या क्षेत्रात पदमश्री पुरस्कार जाहीर झाला ?
1) औषध निर्माण 2) कला
3) क्रीडा 4) शिक्षण
- नुकत्याच गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला ?
1) इन् टू द डार्कनेस 2) ऑन चिल्ड्रेन
3) आय नेव्हर क्राय 4) २०० मीटर
- नुकत्याच गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला ?
1) इन् टू द डार्कनेस 2) ऑन चिल्ड्रेन
3) आय नेव्हर क्राय 4) २०० मीटर
- चित्रपट क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सुवर्ण मयूर पुरस्काराअंतर्गत किती रक्कम दिली जाते ?
1) ५ लाख 3) १० लाख
4) २५ लाख 4) ४० लाख
कोणत्या राज्य सरकारने Covid-19 रुग्णांसाठी COBOT Robtics चा उपयोग करायला सुरवात केली ?
1) प.बंगाल 2) गुजरात
3) महाराष्ट्र् 4) झारखंड
- चित्रपट क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या रौप्य मयूर पुरस्काराअंतर्गत किती रक्कम दिली जाते ?
1) प्रमाणपत्र आणि २.५ लाख 2) प्रमाणपत्र आणि ३ लाख
3) ५ लाख 4) प्रमाणपत्र आणि १० लाख
- चित्रपट क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या विशेष ज्युरी पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?
- रौप्य मयूर ,प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख
- रौप्य मयूर ,प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
- प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख
- प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
- चित्रपट क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या विशेष आयसीएफटी पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?
1) प्रमाणपत्र आणि पदक 2) प्रमाणपत्र आणि ५ लाख रुपये रोख
3) प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख 4) प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
- वयक्तिक श्रेणीसाठी ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराचे’ स्वरूप काय आहे ?
1) प्रमाणपत्र आणि २ लाख रुपये रोख 2) प्रमाणपत्र आणि ५ लाख रुपये रोख
3) ५ लाख रुपये रोख 4) १० लाख रुपये रोख
- वयक्तिक संस्थात्मक श्रेणीसाठी ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराचे’ स्वरूप काय आहे ?
1) प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख 2) प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
3) प्रमाणपत्र आणि ५० लाख रुपये रोख 4) प्रमाणपत्र आणि ५१ लाख रुपये रोख
- दरवर्षी ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराचची’ घोषणा कधी केली जाते ?
1) ११ जानेवारी 2) १५ जानेवारी
3) २३ जानेवारी 4) २३ मार्च
- पुढील विवरानावरून व्यक्ती ओळखा.
अ) ते बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते
ब) त्यांना खगोल शास्राचे टायसन मेडल मिळाले आहे
क) त्यांना त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे पदमभूषण आणि पदमविभूषण पुरस्कार प्राप्त आहे.
1) करीम खान 2) सिद्धार्थ मोहंती
3) जयंत नारळीकर 4) जयती घो
जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो ?
1) ११ जानेवारी 2) १५ जानेवारी
3) २३ जानेवारी 4) २३ मार्च
- जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो ?
1) १३ फेब्रुवारी 2) १३ मार्च
3) १३ एप्रिल 4) १३ मे
- कोणत्या राज्य सरकारने CORONA WATCH मोबाईल ॲप विकसित केले आहे ?
1) गुजरात 2) कर्नाटक
3) मध्यप्रदेश 4) दिल्ली
- नुकतेच महाराष्ट्र सरकार तर्फे डॉ.नितीन करीर समिती कशासाठी स्थापन करण्यात आली ? नुकतेच महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मुख्य सचिव संजय कुमार समितीचा उद्देश काय होता ?
1) महाराष्ट्र कोरोना मुक्त 2) महाराष्ट्र निमोनिया मुक्त
3) महाराष्ट्र प्रदूषण मुक्त 4) महाराष्ट्र् झोपडपट्टी मुक्त
- नुकतेच महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मुख्य सचिव संजय कुमार समितीचा उद्देश काय होता ?
1) विदयापीठ कायद्यात सुधारणा 2) आरक्षण कायद्यावर अभ्यास
3) लसीकरण पूर्वतयारी 4) आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी
- १०८ वे भारतीय सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या शहरात करण्याचे नियोजित आहे ?
1) म्हैसूर 2) जालंधर
3) बंगळूर 4) पुणे
महाराष्ट्र सरकार देशातील पहिले संगीत महाविद्यालय मास्तर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय या नावाने कोणत्या शहरात सुरु करण्यात येणार आहे ?
1) नागपूर 2) मुंबई
3) नाशिक 4) पुणे
- ओडिशा राज्याचे नवे विद्यामान मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) पिनरई विजयन 2) ई.के.पलानीस्वामी
3) नवीन पटनाईक 4) विजय रूपानी
- ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहे ?
1) मा.गृहसचिव माधव गोडबोले 2) डॉ.जयंत नारळीकर
3) माधव भंडारी 4) खा.शरद पवार
- नुकताच जागृत झालेला किलाऊआ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?
1) अमेरिका 2) जपान
3) इंडोनेशिया 4) मॅक्सीको
- महाचक्रीवादळ म्हणून ओळखले जाणारे ‘ॲम्फन चक्रीवादळ’ या चक्रीवादळाला ‘ॲम्फन’ हे नाव कोणत्या देशाने दिले ?
1) ओमान 2) थायलंड
3) बांगलादेश 4) इंडोनेशिया
- नुकत्याच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे ?
1) छत्तीसगड 2) कर्नाटक
3) महाराष्ट्र 4) मध्यप्रदेश
DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे नवे विद्यामान अध्यक्ष कोण आहेत ?
1) जी.सतीश रेड्डी 2) डब्लू.आर.रेड्डी
3) एन.रामास्वामी 4) के.एम.करियप्पा
- कोणत्या राज्य सरकारने लॉकडाऊनच्या कारणास्तव ‘रेडिओ स्कूल’ ची सुरुवात केली आहे ?
1) पंजाब 2) गुजरात
3) मध्यप्रदेश 4) कर्नाटक
अ)महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळाचा दर्जा मिळविणारे अभयारण्य नाशिक जिल्ह्यात आहे.
ब)महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ बुलढाणा जिल्ह्यात आहे.
1) विधान अ बरोबर 2) विधान ब बरोबर
3) विधान अ व ब दोन्ही बरोबर 4) विधान अ व ब दोन्ही चूक
- विद्यामान खासदार केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांच्याकडे कोणते नाही ?
1) सामाजिक न्याय 2) अल्पसंख्यांक व्यवहार
3) अवजड उद्योग 4) वरील सर्व
- जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा जातो ?
1) ३१ मे 2) १ जून
3) १ जुलै 4) ३१ ऑगस्ट
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ‘सुशील चंद्रा’ यांची नियुक्ती केली.ते कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ?
1) २१ वे 2) २२ वे
3) २३ वे 4) २४ वे
- मुंबईचा रत्नहार म्हणून कशास ओळखले जाते ?
1) मारिन ड्राइव 2) छत्रपती शिवाजी महाराज वास्तू
3) गेट वे ऑफ इंडिया 4) एलिफंटा लेणी
- नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या ?
1) INC 2) CPI(M)
3) CPI 4) IUML
- नुकत्याच झालेल्या पुद्दुचेरी विधानसभा निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या ?
1)DMK 2) BJP
3) AINRC 4) INC
नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या ?
1) भाजप 2) काँग्रेस
3) आसामगण परिषद 4) युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल
- कॅबिनेट मंत्री श्री.अमित शहा यांच्याकडे गृह खात्याव्यतिरिक्त अतिरिक्त कोणते खाते आहे ?
1) कार्पोरेट व्यवहार 2) विधी आणि न्याय
3) अणुऊर्जा विभाग 4) सहकार व्यवहार
- अंतराळविभाग हे खाते कोणत्या कॅबिनेट मंत्र्याकडे आहे ?
1) श्री.नरेंद्र मोदी 2) श्री.नरेंद्र सिंह तोमर
3) श्री.धमेंद्र प्रधान 4) श्री.विरेंद्र कुमार
- झायडस कॅडीला हि भारतातील प्रमुख जेनेरिक औषध निर्मिती कंपनीचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे ?
1) केरळ 2) मध्यप्रदेश
3) गुजरात 4) महाराष्ट्र
- भारत बायोटेक हि भारतातील प्रमुख जेनेरिक औषध निर्मिती कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
1) पुणे 2) मुंबई
3) हैदराबाद 4) दिल्ली
- ISL फुटबॉल चॅम्पियनशिप २०२१ चा विजेता संघ कोणता आहे ?
1) गोवा FC 2) बेंगळुरू FC
3) ATK मोहन बगान 4) मुंबई सिटी FC
- NASA चे संक्षिप्त रूप काय आहे ?
- नेव्हिगेशन एअरोनॉटिक्स ॲन्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन
- नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ॲन्ड स्पेस एअरोनॉटिक्स
- नॅशनल एअरोनॉटिक्स ॲन्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन
- नेव्हिगेशन ॲडमिनिस्ट्रेशन ॲन्ड स्पेस एअरोनॉटिक्स
- अर्थव्यवस्थेचे जे चक्र असते त्यावरून अर्थव्यवस्थेत कोणते आकार असतात ?
1) C,V,Z,N,M 2) L,U,W,Z,V
3) L,J,W,S,V 4) O,U,I,Y,X
आंतर सरकारी लष्करी संस्था NATO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
1) ब्रूसेल्स 2) लंडन
3) स्विझर्लंड 4) न्यू यॉर्क
- म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते लक्षण दिसते ?
1) डोळ्यांना सूज येणे 2) लिव्हरला सूज येणे
3) आतड्यांना सूज येणे 4) घशात सूज येणे
- इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सीजन निर्नितीचा देशातील पहिला प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे ?
1) औरंगाबाद 2) अहमदनगर
3) सातारा 4) उस्मानाबाद
- नुकतेच चर्चेत असलेले कलम 224-A हे काय आहे ?
1) न्यायाधीशांच्या बढतीबाबत 2) न्यायाधीशांच्या बदलीबाबत
3) न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत 4) वरीलपैकी सर्व
- नुकतेच निधन झालेल्या कर्करोग संस्थेच्या प्रमुख डॉ.व्ही.शांता यांना खालील पैकी कोणता पुरस्कार मिळला नाही.
1) महाराष्ट्र भूषण 2) पदमश्री
3) पदमभूषण 4) पदमविभूषण
- नुकतेच महाराष्ट्र सरकारने ३ जानेवारी २०२१ पासून हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केला ?
1) शौर्य दिन 3) वीर दिन
4) महिला शिक्षक दिन 4) पराक्रम दिन
- जागतिक महिला अत्याचार प्रतिबंध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) १५ नोव्हेंबर 2) २० नोव्हेंबर
3) २५ नोव्हेंबर 4) ३० नोव्हेंबर
राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा केला जातो ?
1) १० नोव्हेंबर 2) १६ नोव्हेंबर
3) १९ नोव्हेंबर 4) २३ नोव्हेंबर
- नुकताच चंद्रभूमीवर ध्वज लावणारा अमेरिकेनंतर दुसरा कोणता देश ठरला ?
1) रशिया 2) भारत
3) जपान 4) चीन
- ऑस्कर अकॅडमी पुरस्कार सोहळा २०२१ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता ?
1) लॉस एंजेलीस 2) लंडन
3) गोवा 4) न्यूयॉर्क
- सध्या भारतात किती कौशल्य विकास विद्यापीठे आहेत ?
1) ३ 2) ५
3) ६ 4) ८
- QR कोड चे संक्षिप्त रूप काय आहे ?
1) क्वीक रिझल्ट कोड 2) क्विक रेंज कोड
3) क्विक रिस्पॉन्स कोड 4) क्विक रिपोर्ट कोड
- चौहटन हा हवाई दल तळ कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात 2) लडाख
3) राजस्थान 4) जम्मू-काश्मीर
- CUTS हि संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे ?
1) अजमेर 2) जयपूर
3) मुंबई 4) दिल्ली
- अमिरिकेचे भारतातील विद्यामान विदेशी राजदूत कोण आहे ?
1) केनेथ जस्टर 2) इम्यॅन्यूअल लेनेन
3) मायकेल स्टईनर 4) डॉमिनिक ॲसक्वीथ
- नुकतेच राज्यक्षेत्र शासन (सुधारणा) कायदा कोणत्या राज्यात लागू करण्यात आला ?
1) गुजरात 2) दिल्ली
3) तेलंगणा 4) महाराष्ट्र
- संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे ?
1) न्यूयॉर्क 2) स्वीझरलॅन्ड
3) लॉस एंजेलीस 4) लंडन