Learn For Dreams
MPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा 2020 MPSC Online Test 2020
MPSC Online Test ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा , सर्व परीक्षा ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा. सराव प्रश्न फ्री टेस्ट, मोफत MPSC ऑनलाइन टेस्ट MPSC अभ्यासक्रम pdf आणि प्रश्नपत्रिका Mpsc Rajyaseva, MPSC Combined Test Solve. All MPSC Online Test Free mock test
परीक्षा | MPSC ऑनलाइन टेस्ट सराव प्रश्नसंच 1 |
प्रश्न | 25 |
वेळ | 15 मिनीट |
गुण | 25 |
0 of 25 questions completed
Questions:
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
अ) SI पध्दतीत ऊर्जेचे एकक ज्यूल आहे.
ब) CGS पध्दतीत ऊर्जेचे एकक अर्ग आहे.
स्वयंपाकघरात वापरला जाणारा गॅस ही कशाची उदाहरणे आहेत ?
खालीलपैकी कोणत्या वनस्पती व्दिवार्षिक आहे.
अ) बीट ब) मुळा क) गाजर ड) सर्व
सूर्याच्या पृष्ठभागावर ऊर्जेचे कोणते रूपांतरण घडते ?
अ) सर्वांत साधे संयुग म्हणजे हायड्रोकार्बन होय.
ब) साध्या कार्बन संयुगामध्ये कार्बन व हायड्रोजनचा समावेश असतो.
वरील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.
हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया……
शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो…….
सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ………..
प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …….तून दिला जातो.
निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला ………हायकार्बन असे म्हणतात.
अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा ………ची वाढ होय.
कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ……….म्हणतात.
१८७३ मध्ये लुईस पाश्चरने ………हा नवा सिध्दांत मांडला
सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणारी ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होते ?
हिग्ज बोसॉनचा अणुच्या अस्तित्वाचा दावा सर्वप्रथम ………………… या शास्त्रज्ञाने केला होता.
अयोग्य जोडी निवडा.
अ) बी – 1 – थायमीन ब) बी – 2 – रायबोफ्लेवीन
क) बी – 3 – निकोटीनामाइड ड) बी – 5 – पेन्टॅथॉइक
इ) बी – 6 – पायरीडॉक्सीन ई) बी – 7 – बायोटीन
उ) बी – 9 – फॉलीक आम्ल ऊ) बी – 12 – कोबालमीन
अ) प्राचीन वस्तूंच्या वयोमापनासाठी कार्बन डेटींग पध्दत वापरतात.
ब) कार्बन डेटींग पध्दत विलार्ड लिबी याने शोधून काढली.
क) कार्बन डेटींग पध्दतीत 14c हे कार्बनचे समस्थानिक वापरले जाते.
ड) या शोधाबाबत विलार्ड लिबी याला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
कार्बन हे मूलद्रव्य मानवी शरीरात …………………. टक्के एवढे आढळते.
कार्बन – 14 या समस्थानिकाचा अर्धआयुष्यकाळ किती आहे ?
अ) कार्बन हे मूलद्रव्य पृथ्वीवर आढळणारे चौथे मूलद्रव्य आहे.
ब) कार्बन हे मूलद्रव्य मानवी शरीरात आढळणारे दुसरे मूलद्रव्य आहे.
) खालील विधानांचा विचार करून उती ओळखा.
अ) या उती पानांच्या देठात आढळतात.
ब) या उतींच्या पेशी लांबट व जीवंत असतात.
क) या उती वनस्पतीत लवचिकता निर्माण करतात.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रमांक | परीक्षा नाव | टेस्ट सोडवा |
---|---|---|
1 | सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
2 | MPSC राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
3 | MPSC PSI STI ASO ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
4 | MPSC Tax/Typist/Excise ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
5 | MPSC इतिहास ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
6 | MPSC भूगोल ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
7 | MPSC सामान्य विज्ञान ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
8 | MPSC अर्थशास्त्र ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
9 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
10 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
11 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
12 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
13 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
14 | MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
MPSC Online Test Current Affairs, Mpsc history Online Test, Rajyaghatna online Test, MPSC test series PDF, MPPSC Online Test Series Free