महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1085 पदांची महा भरती 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1085 पदांची महा भरती 2022, 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांची मागणीपत्र सासणाकडून प्राप्त झाले आहे. एकूण 1085 पदांकारिता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल. प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1085 पदांची महा भरती 2022 संपूर्ण माहिती साठी pdf […]