महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023

महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023 अंगणवाडी सूपरवायजर(Anganwadi Supervisor) किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद प्रामुख्याने जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत फक्त महिला वर्गासाठी जिल्हा पातळीवर भरले जाते . अंगणवाडी सूपरवायजर ही महिलासाठी खूप महत्वाचे आणि खूपच चांगले असे पद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या अंगणवाडी सूपरवायजर पद भरतीसाथी प्रयत्न करायला हवे. कारण नोकरी करताना देखील महिला वर्गाचा अधिक सहभाग असतो […]