Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023. Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023Maharashtra Municipal Council/Nagar Panchayat has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Maharashtra Nagar Panchayat Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on a regular basis. There will be 13 cadres having various positions like.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023. / . त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.

. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.

. याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.

. आपणास कळविणेत येते की, या संचालनालयाने मंजूर केलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा आस्थापनेच्या आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबतचा मागासवर्गीय कक्षाकडून रोष्टर तपासणी तात्काळ करावी. तद्नंतर स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

How To Apply For Nagar Parishad Bharti 2023 Maharashtra 

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज ooacademy.co.in ला भेट द्या.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023

पदाचे नावपद संख्या 
स्थापत्य अभियंता397 पदे
विद्युत अभियंता48 पद
संगणक अभियंता45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक 247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी579 पद
अग्निशमन अधिकारी372 पदे
स्वच्छता निरीक्षक35 पद
OoAcademy.co.in

Join Telegram Channel👇👇👇

महानगरपालिका प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र (महा DMA) विविध संवर्गातील गट ब आणि गट क पदांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका भरती 2023 प्रसिद्ध करेल. महाराष्ट्र नगर पालिका भारती 2023 अधिसूचना 17 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केली जाईल. खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र नगर पालिका भारती 2023 चे विहंगावलोकन मिळवा.

1) लिपिक

२) ड्रायव्हर

३) पंप ऑपरेटर/विजतंत्री/जोदरी

४) तारतंत्री/वायरमन

५) उद्यान परिरक्षक

6) गलनी चालक

७) ग्रंथपाल

८) सहायक ग्रंथपाल

९) शिपाई/शिपाई

10) सफाई कर्मचारी

11) सफाई

१२) हवालदार/नाईक

13) फायरमन

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023

Mahadma Maharashtra Bharti 2023

पदाचे नावपद संख्या 
स्थापत्य अभियंता397 पदे
विद्युत अभियंता48 पद
संगणक अभियंता45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक 247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी579 पद
अग्निशमन अधिकारी372 पदे
स्वच्छता निरीक्षक35 पद

Educational Qualification For Mahadma MaharashtraRecruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
विद्युत अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
संगणक अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
लेखापाल/ लेखापरीक्षकi. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारकii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीi. मान्यताप्राप्त पदवीधारकii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
अग्निशमन अधिकारी1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारकii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्णiii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्णiv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
स्वच्छता निरीक्षकi. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेलाiii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

Maharashtra Nagar Parishad Recruitment Age Limit- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • Open Category: 21 to 38 years.
  • Reserve Category: 21 to 43 Years

Division Wise Nagar Parishad Vacancy 2023 

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 |नगर परिषद भरती 2023

अन्य महत्वाचेजॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Latest Post👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *