सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती :सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड ही भारत सरकारची उपक्रम म्हणून कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे. कोळसा खाणी प्राधिकरण, मध्य विभागातील राष्ट्रीयकृत कोळसा खाणींचे व्यवस्थापन सीसीएल करते. सीसीएल भरती 2020 (सीसीएल भारती 2020) 75 ज्युनियर ओव्हरमन (महिला) पदांसाठी. त्यासाठीची पात्रता , वय मर्यादा , शेक्षणिक पात्रता नौकरी ठिकाण सर्व माहिती दिली www. jobtodays.com या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती

पदाचे नाव: ज्युनियर ओव्हरमन (महिला)
शैक्षणिक पात्रता: (i) ओव्हरमन प्रमाणपत्र  (ii) वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र   (iii) वैध फर्स्ट-एड प्रमाणपत्र.
वयाची अट: 11 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणरांची (झारखंड)

Fee: General/OBC/EWS: ₹200/-  [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The General Manager (Recruitment), Recruitment Department, 2nd Floor, Damodar Building, Central Coalfields Limited, Darbhanga House, Ranchi-834001

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *