स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ Stephen Hawking Physicist विश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि भाग गुरुत्व इत्यादी विषयांतील योगदानासाठी ओळखले जाणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सैद्धांतिक Stephen Hawking यांनी ८ जानेवारी २०१७ ला पंच्याहत्तरी गाठली. १९८८ साली अत्यंत लोकप्रिय ठरत त्या वर्षीचे बेस्टसेलरही ठरलेले त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच त्यांच्या जन्मतारखेविषयी जगाला कळाले. […]