In accordance with Lekhapal Bharti 2023, direct service will be used to fill the positions of “Accountant (Group C)” in the Forest Department. Applications are being accepted online exclusively from qualified candidates in the prescribed format for this. Before the deadline, interested and qualified candidates can submit an online application. The online application deadline will shortly be updated. Here are some further details:
The 2023 Maha Van Seva Lekhapal Group C Notification is now available! Before applying, candidates looking for Van Vibhag Lekhapal Group C Recruitment 2023 should review the information below. Through this Lekhapal Bharti 2023, there is a fantastic opportunity to work for the state government. You can download the Lekhapal Bharti 2023 Application Form as well as information about the Maha Lekhapal Vacancy 2023, including the required age limit and educational requirements.
अन्य महत्वाच्या भरती
✅खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरती जाहिरात आली!
✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!
✅वन विभाग TCS पॅटर्न फ्री मोक टेस्ट सिरीज सोडवा! – रोज नवीन पेपर्स
Applications are being accepted from qualified applicants over the internet for 127 open accounting positions at the Maharashtra Forest Department. For those who are interested and qualified, the application deadline will shortly be revised. For additional information, candidates should go to the following website.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Maharashtra Forest Department Lekhapal Bharti 2023 | Maharashtra Lekhapal Vacancy 2023
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
परीक्षा ही २ तासाची राहील.
उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.