महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download

महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

Maharshtra पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो.

  • मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील (इयत्ता 10वी) परीक्षेचा दर्जा सारखाच आहे.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • परीक्षा मराठीतून होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे.
  • महाराष्ट्र पोलिस लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचा MCQ असतो.
  • त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
  • पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
  • लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणित25 प्रश्न25 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

ooaacdemy.co.in

महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download

अ क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download
महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download
महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download

MAHA Police Constable Syllabus 2022 – Here is a chance for aspiring candidates to get Position In Maharashtra Police Department(mahapolice.gov.in). Home Ministry Of Maharashtra State has announced recruitment of 7000 Posts in 2022. As Of Now Maha Police Recruitment 2022 Notification for Gadchiroli District has been issued rest will be seen in coming days. Lakhs of candidates applied for this Prestigious Job, for this they need Proper Guidance and Exam Information so that they can get their dream Job. Here in this article we are providing You With All Latest Maharashtra Police Bharti Study Material, Latest Maha Police Exam Paper PDF, Maharashtra police Bharti 2022 Age limit, Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *