कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कायदा सल्लागार (तांत्रिक) आणि विशेष कर्तव्य अधिकारी (प्रोटोकॉल)/ J&K पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता –
मुलाखतीची तारीख – दिनांक ७, १४, १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.