महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022,Maharashtra Postal Circle Bharti 2022,Maharashtra Postal Circle Result (Post Office) 2022,Maharashtra Postal Office Recruitment,Post Office Recruitment 2022, महाराष्ट्र डाक विभाग,भारतीय टपाल विभाग, वरिष्ठ अधीक्षक टपाल घर यांचे कार्यालय, मुंबई उत्तर विभाग, विलेपार्ले पूर्व टपाल जीवन विमा विभागाकरिता थेट अभिकर्त्यांची नियुक्ती करण्याकरिता.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022

पात्रता आणि अन्य मापदंड

१. वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ५० वर्षे.

२. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड संस्थांमधून १० वी उत्तीर्ण.

3.अनुभव: आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक

४. श्रेणी: बेरोजगार/ स्वयंरोजगारित व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार / कोणत्याही विमा

५.जो उमेदवार थेट अभिकर्ता म्हणून निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन / प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

६.थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा/ ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील नियुक्त उमेदवारांना आंतरिक / व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येईल.

७ .नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर राहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षणा पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.

८ .निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रु. ५०/- आणि परवाना परीक्षेसाठी रु. ४००/- फी म्हणून जमा करावे लागतील.

९.निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रु. ५,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / किसान विकास पत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागेल

१०.थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००५७ येथे दिनांका २४.०१.२०२२ ते दिनांक ०५.०२.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते संध्या. ०५.००.आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड (मूळ प्रत १ झेरॉक्स प्रत), ३ फोटो व अन्य संबंधित दस्तावेजासोबत उपस्थित राहावे.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022 Download Pdf

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022,Maharashtra Postal Circle Bharti 2022,Maharashtra Postal Circle Result (Post Office) 2022,Maharashtra Postal Office Recruitment,Post Office Recruitment 2022,

राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf DownloadDownload Pdf
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 529 पदांची भरतीDownload Pdf
१०, १२ पास यांना संधी-भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरतीDownload Pdf
DRDO मध्ये 150 जागांची भरती(Apprenticeship) Download Pdf
टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती 2022 Download Pdf
महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022 Download Pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *