राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf Download

राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf Download-राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे, NHM पुणे भर्ती 2022 (NHM Pune Bharti 2022) 208 वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, ANM, स्टाफ नर्स पदांसाठी.National Health Mission recruitment 2022 pune, National Health Mission recruitment pune 2022 for Pediatrician,Staff Nurse,Medical Officer,ANM.

राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf Download

पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निळतात्पुरत्या स्वरुपात कंत्रांटी पध्दतीने मानधन तत्वावर पदभरती करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज http://ddhspune.com/ या लिंकवरती मागविण्यात येत आहेत.

Total Post / एकुण जागा – 208

Name of post & Details / पदाचे नाव व तपशील

Post Name / पदाचे नाव No of vacancy
ANM 166
Medical Officer / वैद्यकीय अधिकारी 06
Pediatrician / बालरोगतज्ञ 02
Staff Nurse / स्टाफ नर्स 34

Age Limit/वयोमर्यादा : up to 65 years / 65 वर्षांपर्यंत

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता

Post Name / पदाचे नाव Education QualifiactionSalary
ANM ANM Course/ANM कोर्स18,000
Medical Officer / वैद्यकीय अधिकारी MBBS60,000
Pediatrician / बालरोगतज्ञ MD Paed/ONB /OCH 75,000
Staff Nurse / स्टाफ नर्स 12th Class Pass +GNM OR B.Sc (Nursing)20,000

Documents

इच्छुक उमेदवारांनी दि. १९/०१/२०२२ ते 03/०२/२०२२ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. अर्जासोबत

१) वयाचा पुरावा

२) पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)

३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका

४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)

५) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

६) निवासी पुरावा

७) जातीचे प्रमाणपत्र

८) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह सोबत जोडलेल्या ऑनलाईन लिंक http://ddhspune.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा.

Fee/ फी: 300/-

Salary / Job Location/नोकरीचे ठिकाण : Pune

Last Date Of Application / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 Feb 2022

Online Application / ऑनलाइन अर्ज : Apply Online

Download Pdf For Official Notification

राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf Download

राष्ट्रीय आरोग्य अभियना(NHM)अंतर्गत 208 जागांची भरती Pdf DownloadDownload Pdf
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 529 पदांची भरतीDownload Pdf
१०, १२ पास यांना संधी-भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरतीDownload Pdf
DRDO मध्ये 150 जागांची भरती(Apprenticeship) Download Pdf
टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती 2022 Download Pdf
महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2022 Download Pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *