पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 107 जागांसाठी भरती 2020

PCMC Recruitment 2020. पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पीसीएमसी ही पुणे मेट्रो सिटीमधील पिंपरी चिंचवड सिटीची एक महानगरपालिका आहे. हे पुण्याचे अर्बन अ‍ॅग्लॉमेरेशन आहे. मराठी व उर्दू शाळेसाठी १०7 सहाय्यक शिक्षक पदांसाठी पीसीएमसी भरती २०२०. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020 PCMC Recruitment 2020, Pimpri Mahanagarpalika Recruitment 2020 पिंपरी चिंचवडमहानगरपालिका, मराठी व उर्दू शाळेसाठी १०7 सहाय्यक शिक्षक पदां करिता अर्ज मागवत आहे.

PCMC Recruitment 2020

PCMC Recruitment

पदाबाबत महत्वाची माहिती

पद क्र.पदाचे नाव जागाशिक्षण
1सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम)85 B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed
 
2सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम)22B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed

ऑनलाइन अर्ज फी :

General/OBC/EWS:फी नाही
SC/ST/PWD/ExSMफी नाही

महत्वाच्या बाबी

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अर्ज सादर करण्याची तारीख15 सप्टेंबर 2020 
अर्जाची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणपिंपरी-चिंचवड 

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या Links  दिनांक  
अधिकृत वेबसाईट:पाहा
जाहिरात & अर्ज 1पाहा
अर्जApply Online
imp links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *