Madhyayugin Bhartachya Itihas

Madhyayugin Bhartachya Itihas Sarav Prashnsanch Bhartatil Pahilya Ghatana v Tyanche Varsh

Bhartatil Pahilya Ghatana

भारतातील पहिल्या घटना व त्यांचे वर्ष
भारतातील पहिल्या घटना व त्यांचे वर्ष

*भारतातील पहिली रेल्वे लाइन?

==>  ठाणे ते मुंबई (१८५३)*

*भारतातील पहिले तारायंत्र?

==>  कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

*भारतातील पहिली सूत गिरणी?

==>  मुंबई (१८५४)*

*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?

==>  इ.स. १८५७*

*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?

==>  दार्जिलिंग (१८९७-९८)*

*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?

==>  मुंबई (१९२७)*

*भारतातील पहिला बोलपट?

==>  आलमआरा (१९३१)*

*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?

==>  १९५१*

*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

==>  १९५२*

*भारतातील पहिली परमाणु चाचणी?

==>  पोखरण, राजस्थान*

*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?

==>  (पृथ्वी १९८८)*

*भारतातील पहिला उपग्रह?

==>  आर्यभट्ट (१९७५)*

*भारतातील पहिली अणुभट्टी?

==>  अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*

*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

==>  दिग्बोई (१९०१)*

*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

==>  दुल्टी (१८८७)*

RRB Free Mock Test Series Solve Now

For Free Online Mock Test Solve Now

For Latest Govt Jobs Notification Visit Now

Free Online Live Video Lectures Watch Now

Bhartatil Pahilya Ghatana

Bhartatil Pahilya Ghatana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *