Prachin Bhartachya Itihas

Prachin Bhartachya Itihas Sarav Prashnsanch

Prachin Bhartachya Itihas Sarav Prashnsanch

♻️ महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ ♻️

Maharashtratil Samajsudharak v Tyanchi Jnamsthale
Maharashtratil Samajsudharak v Tyanchi Jnamsthale

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   महू (मध्यप्रदेश)

• राजर्षी शाहू महाराज यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   कोल्हापूर

• नाना शंकरशेठ यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   मुरबाड (ठाणे)

Prachin Bhartachya Itihas

• कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   कुंभोज(कोल्हापूर)

• बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पोंभुर्ले (रत्नागिरी)

• महात्मा फुले यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पुणे

• महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   शेरवली (रत्नागिरी)

• गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   टेंभू (सातारा)

• गोपाळ हरी देशमुख यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पुणे

• न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   निफाड (नाशिक)

• सयाजीराव गायकवाड यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   कवळाणे (नाशिक)

• बाळ गंगाधर टिळक यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   (रत्नागिरी)

• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>  शिरढोण (रायगड)

• आचार्य विनोबा भावे यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   गागोदे (रायगड)

• स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   भगूर (नाशिक)

• सावित्रीबाई फुले यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   नायगांव (सातारा)

• विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   जमखिंडी (कर्नाटक राज्य)

• गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   कातलुक (रत्नागिरी)

• विष्णू भिकाजी गोखले यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   बावधन (सातारा)

• डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पापळ (अमरावती)

• साने गुरुजी यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पालघर (रायगड)

• संत गाडगेबाबा यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   शेणगांव (अमरावती)

• सेनापती बापट यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पारनेर (अहमदनगर)

• संत ज्ञानेश्वर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   आपेगाव

• संत एकनाथ यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   पैठण 

• समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म ठिकाण कोणते आहे ?

==>   जांब (जालना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *