कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

Konkan Railway Corporation - Wikipedia

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा

विविध पदांच्या एकूण १४ जागा

सहाय्यक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कायदा सल्लागार (तांत्रिक) आणि विशेष कर्तव्य अधिकारी (प्रोटोकॉल)/ J&K पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –

  • एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार येथे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, पिनकोड- ४००७०६ (सहाय्यक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
  • यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंशन -त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू-काश्मीर (U.T) पिनकोड- १८००११ (इतर पदांकरिता)

मुलाखतीची  तारीख – दिनांक  ७, १४, १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा -1

जाहिरात पाहा -2

अधिकृत वेबसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *