Learn For Dreams
लोकसेवा आयोग सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1 जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा भरण्यासाठी येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक (केवळ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.