Lekhapal Bharti 2023 । लेखापाल सरळसेवा भरती २०२३ – ऑनलाईन अर्ज करा!!

Lekhapal Recruitment 2023

Lekhapal Bharti 2023 । लेखापाल सरळसेवा भरती २०२३ – ऑनलाईन अर्ज करा!!

Van Seva Bharti 2023

In accordance with Lekhapal Bharti 2023, direct service will be used to fill the positions of “Accountant (Group C)” in the Forest Department. Applications are being accepted online exclusively from qualified candidates in the prescribed format for this. Before the deadline, interested and qualified candidates can submit an online application. The online application deadline will shortly be updated. Here are some further details:

The 2023 Maha Van Seva Lekhapal Group C Notification is now available! Before applying, candidates looking for Van Vibhag Lekhapal Group C Recruitment 2023 should review the information below. Through this Lekhapal Bharti 2023, there is a fantastic opportunity to work for the state government. You can download the Lekhapal Bharti 2023 Application Form as well as information about the Maha Lekhapal Vacancy 2023, including the required age limit and educational requirements.

अन्य महत्वाच्या भरती

✅खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरती जाहिरात आली!

✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

✅वन विभाग TCS पॅटर्न फ्री मोक टेस्ट सिरीज सोडवा! – रोज नवीन पेपर्स

✅१२ वी उत्तीर्णांना संधी!! महाराष्ट्र अंगणवाडी 600+ पदांसाठी मदतनीस भरती २०२३

⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा!

✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !

✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!

✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

वनविभागातील लेखापाल (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अन्य अपडेट्स लवकरच महाभरती वर अपडेट केली जाईल. तसेच वनविभागातील लेखापाल थेट सेवा भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीसाठी येथे क्लिक करा.
  • पदाचे नाव – लेखापाल
  • पदसंख्या – 127 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – रु. 1000/- मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
  • the website mahaforest.gov.in

lekhpal bharti 2023 maharashtra

Applications are being accepted from qualified applicants over the internet for 127 open accounting positions at the Maharashtra Forest Department. For those who are interested and qualified, the application deadline will shortly be revised. For additional information, candidates should go to the following website.

Lekhapal Bharti 2023 – अर्ज शुल्क 

Lekhapal Bharti 2023 । लेखापाल सरळसेवा भरती २०२३ – ऑनलाईन अर्ज करा!!

Maharashtra Lekhapal Bharti 2023, Lekhapal Vacancy 2023

पदाचे नाव
पद संख्या 

लेखापाल
127 पदे
Lekhapal Bharti 2023

Educational Qualification For Lekhapal Recruitment 2023

पदाचे नाव
1. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
लेखापाल
2. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
Lekhapal Bharti 2023

How To Apply For Lekhapal Notification 2023 |Maharashtra Accountant Recruitment 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra Forest Department Lekhapal Bharti 2023 | Maharashtra Lekhapal Vacancy 2023

  • ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
  • लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
  • लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • परीक्षा ही २ तासाची राहील.
  • उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Latest Update->👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *