Learn For Dreams
Police Bharti Mock test : Vanrakshak Bharti Free Mock Test Series
0 of 25 questions completed
Questions:
वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच 3
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
खालीलपैकी कोणाची भारताचे नविन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गंगाकुमारी ही पहिली तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती कोणत्या राज्याची आहे ?
“गांधी शांतता” पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफार्म तयार करण्यासाठी वापरतात.
कच्ची फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरतात.
कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला ‘अंतराळ पार्क’ (Space Park) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक तरुणासाठी ७५ % खाजगी रोजगार राखून ठेवणारे पहिले राज्य कोणते ?
जगातील सर्वात मोठी ‘बर्न अँड प्लॅस्टिक सर्जरी’ संस्था कोठे सुरु झाली.
इंद्रावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
60. पक्ष व त्यांचे संस्थापक यांच्या योग्य जोड्या लावा.
पक्ष संस्थापक
अ)भाजपा १) एम. रामचंद्रन
ब) भाकप २) श्याम प्रसाद मुखर्जी
क) माकप ३) एम. एन. रॉय
ड) अन्नाद्रमुक ४) एम. एस. डांगे
खालीलपैकी अचूक वेबसाईट अॅड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती ?
एखाद्या गोष्टीची गणितीय प्रतिमा निर्माण करण्याला काय म्हणतात ?
कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो ?
पंचायतींना या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आली ?
भीम ही भारताची काय आहे ?
शिक्षण दिन भारतात केव्हा पाळला जातो ?
‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
देशातील पहिले पोलीस साहित्य संम्मेलन कोठे पार पडले ?
भारतीय राज्यघटना कशी आहे ?
योजनांची माहिती देणारे महाराष्ट्र शासनाचे पोर्टल कोणते ?
२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण किती खासदार महिला निवडून आल्यात ?
केंद्रीय आदिवासी विकास मंत्रीपद कोणाकडे आहे ?
महाराष्ट्रातील तीकाळीच्या तेलासाठी प्रसिद्ध शहर कोणते ?
या इंग्रज गव्हर्नरने पेढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला ?
रामटेक हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे ?
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
For Free Online Mock Test Solve Now
For Latest Govt Jobs Notification Visit Now
Free Online Live Video Lectures Watch Now