Learn For Dreams
वनरक्षक भरती Exam सराव प्रश्नसंच 7 Solve Now फ्री जॉब अलर्ट Appडाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवाFree Job Alert App Download nowवनरक्षक भरती परीक्षा टेलिग्राम ग्रुप जॉइन ग्रुप कराVisit Now
0 of 25 questions completed
Questions:
वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
AY, BX, CW, DV, ?
मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक
जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुले म्हटले, तर फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
R, T, U, X, ?
जर ONE – DAY = 655 – 418 तर MOBILE = ?
जर STATION हा शब्द ATSTNOI असा लिहिला तर CHENNAI हा शब्द कसा लिहाल ?
49 : 513 : : 64 : ?
3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
हेमा पूर्वेकडून पश्चिमेकडे 7 कि. मी. चालते आणि उजवीकडे वळून 2 कि. मी. चालते. ती उजवीकडे वळते आणि 5 कि. मी. चालते आरंभ बिंदूच्या बाबतीत ती आता कोणत्या दिशेस आहे ?
52 – 4 x 5 + 8 2 = ?
राहुल चे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुल च्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वाया पेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुल चे आजचे वय 13 वर्षे असल्यास त्याच्या आईचे राहुल जन्म वेळेचे वय किती ?
CAMEL : 5315714 : : MAN : ?
एका रांगेत पाच मुली खालील प्रमाणे उभे आहेत. अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघांच्या ही शेजारी नाही. विद्या ज्योतीच्या शेजारी नाही. अनिता, अस्मिताचे शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर विद्या च्या शेजारी कोण आहे ?
एका महाविघालयात 300 विद्यार्थ्याची मुलाखत घेवून त्यांच्या आवडीची नोंद घेतली तेव्हा 140 विद्यार्थ्याची खेळाची आवड 75 विद्यार्थ्याची अभ्यासाची आवड आणि इतर विद्यार्थ्याची यापैकी कोणतीच आवड नसल्याचे सांगितले तर कोणतीही आवड नसलेल्या विद्यार्थ्याची संख्या किती?
जर A = 1, D = 7, MA = 25, BC = १५ तर KC = किती ?
नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नेमण्यासाठी 3 गुण कमी होतात. 15 प्रयत्नांमध्ये किरण चे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील ?
एका ठिकाणी काही चारचाकी व काही तीन चाकी वाहने उभे आहेत. प्रत्येक वाहनासोबत दोन माणस आहेत. सर्व वाहनांच्या चाकांचे एकूण संख्या 83 असून माणसांची संख्या 46 आहे तर तीनचाकी व चारचाकी वाहने अनुक्रमे किती आहेत ?
18 : 108 : : 27 : ?
563, 536, 507, 476, 443, ?
जर ‘आग्नेय’ दिशेस ‘पूर्व’ म्हटले ‘ईशान्य’ दिशेस ‘उत्तर’ म्हटले तर त्याप्रमाणे पुढे ‘दक्षिण’ दिशेस काय म्हटले जाईल ?
एका सांकेतिक भाषेत KOZIKODE हा शब्द PLARPLWV असा लिहिल्यास त्याच भाषेत MUMBAI कसे लिहाल ?
मी सरळ रेषेत चालायला सुरुवात केली 10 किमी अंतर कापल्यानंतर मी उजवीकडे वळून 5 किमी व पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी अंतर कापले. सध्यास्थितीत मी स्थानाच्या वायव्येस आहे. तर मी कोणत्या दिशेस चालवयास सुरुवात केली होती ?
AZ, YB, CX, WD, EV, ?
What type of noun is the underlined word? ‘Integrity is best policy’.
Choose the plural of the word ‘Criterion’
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रं | परीक्षेचे नाव | लिंक |
---|---|---|
1 | वनरक्षक भरती परीक्षा वेबसाइट पहा | भेट द्या |
2 | वनरक्षक भरती परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | वनरक्षक भरती परीक्षा टेलिग्राम चॅनेल जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
4 | वनरक्षक भरती परीक्षा व्हाट्स ग्रुप जॉइन करा | जॉइन करा |
5 | वनरक्षक भरती परीक्षा टेलिग्राम ग्रुप जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
6 | सर्व स्पर्धा परीक्षाचे टेलिग्राम व व्हाट्स ग्रुप लिस्ट पहा | लिस्ट पहा |
7 | वनरक्षक भरती परीक्षा विषयानुसार नोट्स | डाउनलोड करा |
8 | वनरक्षक भरती परीक्षा मराठी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
9 | वनरक्षक भरती परीक्षा गणित विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
10 | वनरक्षक भरती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
11 | वनरक्षक भरती परीक्षा इंग्रजी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
12 | वनरक्षक भरती परीक्षा सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
13 | वनरक्षक भरती परीक्षा जगाचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
14 | वनरक्षक भरती परीक्षा भारताचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
| | डाउनलोड करा |
15 | वनरक्षक भरती परीक्षा महाराष्टाचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
| भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
16 | इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
17 | प्राचीन भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
18 | प्राचीन भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
19 | मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
20 | वनरक्षक भरती परीक्षा महाराष्ट्राचे इतिहास विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
नोट्स घरपोच हव्या असतील तर फ्री नोट्स मध्ये जाऊन ऑर्डर करा किंवा कॉल करा 8010457760 Dismiss