Learn For Dreams
पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 6 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Maharashtra Police Bharti Free Online Mock Test
0 of 25 questions completed
Questions:
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 4
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
चार लक्ष अंकात लिहा?
1 ते 100 या संख्यांमध्ये एककस्थानी ‘7’ असणार्या संख्या किती ?
√141, 12, 7,√27 , 4,9, 4 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या मध्यभागी कोणती संख्या येईल ?
एका कंपनीच्या शारेमार्केटच्या भावात पहिल्या वर्षी 25% वाढ झाली, दुसर्या वर्षी 20% वाढ झाली. पण तिसर्या वर्षी 50% घाट होऊन त्याचा भाव 12 रु. झाला, तर शेअरचा पहिल्या वर्षीचा भाव किती रुपये ?
खलीलपैकी कोणत्या कोनाच्या जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज दोन काटकोन नसते ?
वर्षा प्रत्येक दिवशी 24 सेमी लांबीचा गोफ विणते; तर ती 17 मार्च पासून 9 एप्रिलपर्यन्त किती लांबीचा गोफ विणून पूर्ण करेल ?
LMN व ABC हे एकरूप समभुज त्रिकोण आहेत; तर त्यांच्या शिरोबिंदूची संगती किती पद्धतीने लिहिता येते ?
8 मी. लांब, 6 मी. रुंद व 3 मी. उंच पण्याच्या टाकीत 1,50,000 ली. पाणी मावण्यासाठी टाकीची ऊंची किती वाढवावी लागेल ?
एका वस्तूच्या खरेदी व नफा यांचे गुणोत्तर 5:1 आहे; जर ती वस्तु 1,464 रुपयास विकली, तर तिची खरेदी किमत किती ?
12pm– 8qm -12qn + 18 पीएन चे अवयव खालीलप्रमाणे कोणते ?
[ 2a2 + 2b2]= 200, तर [(a+b)2- 2ab] = किती ?
आई, वडील व मुलगा यांच्या वयांची सरासरी 27 वर्षे आहे. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1\3 पट असून आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 ने कमी आहे; तर आईचे वय किती ?
किमान दोनच बाजूंची मापे देऊन खालीलपैकी कोणती त्रिकोणरचणा करता येईल ?
एका रकमेची सरळव्याजाने 4 वर्षाची रस 1,440 रु होते आणि 6 वर्षाची रस 1,710 रु होते; तर द.स.द.शे व्याजाचा दर किती ?
102\82, 68\51, 187\153 आणि 136\119 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती ?
32× 2x= 482 ; तर x=?
0.0054 × 0.024 ÷ 0.4 × 0.09 = N तर √N = ?
खलीलपैकी कोणत्या भौमितिक आकृतीचे कर्ण एकमेकांस काटकोनात दुभागतात ?
एका विध्यार्थी वसतिगृहात 15 विध्यर्थ्यंचा एका आठवड्याचा खर्च 4200 रुपये आहे, तर त्याच वसतिगृहातील 45 विध्यर्थ्यंचा 30 दिवसाचा एकूण खर्च किती ?
8 वर्षापूर्वी सुबोध व समीर यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 होते, 8 वर्षांनंतर त्यांच्या वयांच गुणोत्तर 8 : 9 झाल्यास; सुबोधचे आजचे वय किती ?
‘A’ पासून ‘B’ या ठिकाणी मोटर सायकलने जाऊन येण्यास प्रकाशला ताशी 54 किमी. ऐवजी ताशी 45 किमी. वेगाने गेल्यास एक तास जास्त लागला. तर ‘B’ हे ठिकाण ‘A’ या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
दोन क्रमगत सम संख्यांचा ल. स. वी. 612 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती ?
एकक स्थानी 9 अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची सरासरी किती ?
सागरने रु. 15 किमतीची व रु. 20 किमतीची एकूण 30 तिकिटे खरीदी केली. सर्व तिकीटांचा खर्च रु. 540 आला, तर त्याने रु. 20 किमतीची किती तिकिटे घेतली ?
एका संखेला 4 ने भागायचे होते, परंतु सुमनने तिला 16 ने गुणले व गुणकारला 64 ने भागले तेव्हा 42 हे उत्तर आले. तर ती संख्या कोणती ?
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्र | मोफत सिरिज | सोडवा 10 Test |
---|---|---|
1 | महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट | टेस्ट सोडवा |
2 | महाराष्ट्र पोलीस भरती चॅनेल Join | जॉइन करा |
3 | महाराष्ट्र पोलीस भरती Group Join | जॉइन करा |
4 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 1 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
5 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 2 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
6 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 3 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
7 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 4 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
8 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 5 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
9 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 6 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
10 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 7 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
11 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 8 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
12 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 9 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
13 | पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 10 टेस्ट लिंक | टेस्ट सोडवा |
14 | महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा |
For Latest GK नोट्स डाउनलोड करा Visit Now
Free Online Live Video Lectures Watch Now