Learn For Dreams
MPSC Rajyseva Exam 2021-22 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पदभरती करीता दिनांक 4 ऑक्टोबर 21 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मधील परिच्छेद क्रमांक मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission, MPSC) २९० पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा (mpsc preliminary exam 2022) २ जानेवारी २०२२ ला घेण्यात येणार असून, त्यासाठी आज, ५ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याला सुरुवात (MPSC Exam 2021 Schedule) होणार आहे. मुख्य परीक्षा ७ ते ९ मे किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.