Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान

Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान UK Coronavirus new strain ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान सुरू आहे. नव्या करोनाचा संसर्ग वेग अधिक असल्याचा म्हटले जात असताना एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ३६ हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान लंडन: ब्रिटनमध्ये वेगाने प्रसार होणाऱ्या नवीन स्वरूपातील करोना विषाणू […]