Hindi Gk Practice Question Set 11
Million Well Scheme दशलक्षी विहीर योजना (MWS)
सुरुवात : १९८८
सुरवातीला ही NREP(National Rural Employment Programme) अंतर्गत होती.
दशलक्षी विहीर योजना (MWS) १ एप्रिल १९८९ ला NREPचे रुपांतरण जवाहर रोजगार योजनेत त्यामुळे दशलक्षी विहीर योजना जवाहर रोजगार योजनेचा भाग झाली पण १ जानेवारी १९९६ ला MWSही योजना जवाहर रोजगार योजनेपासून वेगळी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती-जमातीतील गरीब लहान आणि वेठबिगारीतून मुक्त झालेले मजूर यांना विहीर बांधून देणे.
Mpsc Online Test Series Join Now
Lateest Job Updates Visit Now