महाराष्ट्र पोलिस भरती प्रवेशपत्र ( हॉल तिकीट ) Admit Card

महाराष्ट्र पोलिस भरती प्रवेशपत्र (हॉल तिकीट ) Admit Card डाउनलोड संपूर्ण माहिती पोलिस भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे ती पहा व काही शंका असल्यास मेसेज करा. Maharashtra Police Bharti Exam Hall ticket Download Information

महाराष्ट्र पोलिस भरती प्रवेशपत्र ( हॉल तिकीट ) Admit Card

महाराष्ट्र पोलिस भरती प्रवेशपत्र ( हॉल तिकीट)

लवकरच येणार आहेत तरी या वेबपेज ला नेहमीच भेट द्या Admit Card Link

police bharti hall ticket

1महाराष्ट्र पोलीस भरती चॅनेल Joinजॉइन करा
2महाराष्ट्र पोलीस भरती Group Joinजॉइन करा
अ.क्रं.माहिती लिंक
0महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षा संपूर्ण माहिती माहिती पहा
11महाराष्ट्र पोलिस भरती संपूर्ण जिल्ह्यातील जाहिराती डाउनलोड करा
2महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा डाउनलोड करा
2.1महाराष्ट्र SRPF भरती अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा टेस्ट सोडवा
4महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा डाउनलोड करा
55महाराष्ट्र पोलिस भरती सराव प्रश्नसंच सोडवा डाउनलोड करा
66महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यास नियोजन विडियो पहा
7महाराष्ट्र पोलिस भरती शारीरिक पात्रता माहिती पहा
महाराष्ट्र SRPF भरती शारीरिक पात्रतामाहिती पहा
8महाराष्ट्र पोलिस भरती शारीरिक चाचणी गुण माहिती पहा
9महाराष्ट्र पोलिस भरती वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यास विडियो विडियो पहा
11महाराष्ट्र पोलिस भरती इतिहास , कार्यालये झोन माहिती पहा
12महाराष्ट्र पोलिस भरती रचना पदानुक्रम माहिती पहा
13महाराष्ट्र पोलिस भरती APPमाहिती पहा
14महाराष्ट्र पोलिस भरती वेबसाइट वेबसाइट पहा
15महाराष्ट्र पोलिस भरती पुस्तक यादी डाउनलोड करा
16महाराष्ट्र पोलिस भरती नोट्स डाउनलोड करा
17महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो डाउनलोड करा

◆ वयाची अट पोलिस भरती होण्यासाठी …

खुल्या वर्गासाठी : १८ ते २८

कास्ट : १८ ते३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

एसआरपीसाठी…

खुल्या वर्गासाठी

फक्त मुले : १८ ते २५

कास्ट : १८ ते ३०

मराठा : १८ ते ३०

ड्रायव्हर…

खुल्या वर्गात : १९ ते २८

कास्ट : १९ ते ३३

मराठा Esbc : १९ ते ३३

बँड… फक्त मुले

खुल्या वर्गात : १८ ते २८

कास्ट : १८ ते ३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)

उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी,

SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी

◆ आवश्‍यक कागदपत्रे …

police bharti hall ticket

– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र

– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)

– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)

– आधार कार्ड – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)

– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …

– मराठी २५,

गणित २५,

बुद्धिमत्ता २५,

सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५ –

(फक्त ड्राइव्हर)

– मराठी २०,

गणित २०,

बुद्धिमत्ता २०,

सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)

मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण …

◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी

१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)

१०० मी = (११.५० सेकंद – १० गुण)

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

– मुली…

८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)

१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)

गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

SRPF मैदानी १०० गुण…

फक्त मुले छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी

५ किमी = (२५ मी – ५० गुण )

१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)

ड्रायव्हर मैदानी ५० गुण…

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी

१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)

मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)

गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)

(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)

Mega Bharti Free Online Mock Test

    For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

    #Maharashtra police Bharti 2020,

    #Maharashtra police Bharti,Maharashtra Police Bharti Free Mock Test

    $Maharashtra police Bharti 2020 date

    $Maharashtra police Bharti 2020 online form date,

    %Maharashtra police Bharti exam paper,

    %Maharashtra police Bharti 2019 online form date,

    ^Maharashtra police Bharti question paper 2018 pdf,

    ^Maharashtra police Bharti syllabus,

    Maharashtra police Bharti age limit,

    Maharashtra police Bharti 2019 exam date

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *