Learn For Dreams
तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा तलाठी भारतीच्या रोजच्या updates दिलेलेय आहेत त्या पहा व तलाठी videos. तसेच तलाठी नोट्स परीक्षा तलाठी भरीतीच्या लेटेस्ट न्यूज सर्व दिलेलेय आहेत. talathi update news,talathi update,talathi bharti update,talathi result updates. talathi exam updates,talathi latest updates,talathi new update,talathi exam update 2019,talathi bharti new update,talathi bharti update 2020,talathi recruitment update
Talathi Bharti 2020 – 2021 – The recruitment process for 8 District will start Soon. So this is really good news in Corona Effect. The candidates preparing for Sarkari Talathi Bharti 2020 will feel really a great moment. More Details about this are given below.
15 Nov 2020 – ‘एसईबीसी’ वगळून उर्वरित तलाठी पदाच्या उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२०पर्यंत नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
राज्य शासनाने २०१९साली प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली. बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. म्हणून श्रीराम येवले व इतर ४२ उमेदवारांनी याचिका दाखल केली होती.
talathi update news,talathi update,talathi bharti update,talathi result updates,talathi exam updates,talathi latest updates,talathi new update,talathi exam update 2019,talathi bharti new update,talathi bharti update 2020,talathi recruitment update