पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022

Maaharashtra Police Bharti Information 2022

पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022 ,पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे, Police bhrti kagadpatre 2022, Police bhrti document list 2022, पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे , Police Bharti List of Required Documents 2022, Maharashtra Police Bharti 2022 Important Documents

पोलीस भरतीसाठी  लागणारी कागदपत्रे  Pdf Download 2022

पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022

सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे :

१. इयत्ता १०वी गुणपत्रक

२. इयत्ता १०वी बोर्ड प्रमाणपत्र

३. इयत्ता १२वी गुणपत्रक

४. इयत्ता १२वी बोर्ड प्रमाणपत्र

५. पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष गुणपत्रक

६. पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष गुणपत्रक

७. मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष

८. डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक

९. शाळा सोडल्याचा दाखला

१० बोनाफाईड प्रमाणपत्र

११ वय व अधिवास प्रमाणपत्र

१२ जातीचे प्रमाणपत्र

१३. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

१४. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र

१५. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या

सवलतीसाठी प्रमाणपत्र

१६. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

१७. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र

१८. विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र

१९. होमगार्ड प्रमाणपत्र

२०. पोलीस पाल्य प्रमाणपत्र

२१.माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड व ओळखपत्र

२२. माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी ग्रॅज्युएशन

२३. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022

पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.

जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार

ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड

डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत

जात प्रमाणपत्र वैधता

सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

पोलीस भरतीसाठी  लागणारी कागदपत्रे  Pdf Download 2022

पोलीस भरती पुस्तक यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *