MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम PDF

MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम PDF Maharashtra Lokseva ayog Syllabus Download

MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम

MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम

क्रविषय लिंक्स
1MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमDownload
2MPSC राज्यसेवा परीक्षा अभ्यासक्रम PDFDownload
3MPSC Combine C गट परीक्षा अभ्यासक्रम PDFDownload
4MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDFDownload
5MPSC Combine ब गट परीक्षा अभ्यासक्रम PDFDownload
6MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम Download
7पोलिस उपअधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त अभ्यासक्रमDownload
8महाराष्ट्र Group-C सेवा SyllabusDownload
9Maharashtra Engineering Services SyllabusDownload
10महाराष्ट्र कॄषि सेवा गट अ व ब अभ्यासक्रम Download
11मोटार वाहन निरीक्षक अभ्यासक्रम Download
12Tax Assistant अभ्यासक्रमDownload
13Clerk-Typist Syllabus Pdf Download

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे १) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? #उत्तर — सावित्रीबाई फुले ————————————————— २) ‘ सावरपाडा एक्सप्रेस ‘ कोणाला म्हणतात ? उत्तर — कविता राऊत ( धावपटू) ————————————————— ३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ? उत्तर — आनंदीबाई जोशी —————————————————

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ? उत्तर — लता मंगेशकर ————————————————– ५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ? उत्तर — इंदिरा गांधी —————————————————

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ? उत्तर — प्रतिभाताई पाटील ————————————————–

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ? उत्तर — कल्पना चावला ————————————————–

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? उत्तर — इंदिरा गांधी ————————————————–

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ? उत्तर — बचेंद्री पाल ————————————————– १०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ? उत्तर — मीरा कुमार ————————————————–

MPSC Main परीक्षा अभ्यासक्रम

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ? उत्तर — किरण बेदी ————————————————-

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?# उत्तर — मीरासाहेब फातेमा बीबी ————————————————– १३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ? उत्तर — प्रेमा माथूर ————————————————– १४) ‘ भारताची सुवर्णकन्या ‘ कोणाला म्हणतात ? उत्तर — पी. टी. उषा ————————————————–

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ? उत्तर — नेमबाजी ————————————————–

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ? उत्तर — सुश्मिता सेन ————————————————–

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ? #उत्तर — मदर तेरेसा ————————————————– १८) ‘ सायना नेहवाल ‘ ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? उत्तर — बॅडमिंटन ————————————————- १९) ‘ सानिया मिर्झा ‘ कोणत्या खेळाशी निगडीत आहे ? उत्तर — लाॅन टेनिस ————————————————-

२०) ‘ मेरी काॅम ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर — बाॅक्सिंग —————————————————

२१) ‘ पूर्णिमा महतो ‘ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? उत्तर — तिरंदाजी —————————————————

२२) ‘ आरती साहा ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? उत्तर — जलतरण —————————————————

२३) ‘ रोहिणी खाडिलकर ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? उत्तर — बुध्दिबळ —————————————————

२४) ‘ कर्नामा मल्लेश्वरी ‘ ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? उत्तर — वेट लिफ्टिंग ————————————————— २५) ‘ कोसबाडच्या टेकडीवरून ‘ हे आत्मवृत कोणाचे आहे ? उत्तर — अनुताई वाघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *