भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे भारतातील पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून भेट दया. विविधतेने … या शहराला भारताचे मंदिर शहर असे मानतात .येथे … या शहरात बघण्यासारखी पुढील स्थळे आहेत .

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
Sr No.नाव Link
1महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
2 जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश PDF डाउनलोड कराDownload Now
3महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे PDF डाउनलोड Download Now
4भारतातील राष्ट्रीय उद्याने 10 सर्वात मोठीDownload Now
6जगातील देश व खंड नावे माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
7जगातील शहरे व नद्या नावे PDF डाउनलोड कराDownload Now
8जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरेDownload Now
9जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
10महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
11महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती भाग 1Download Now
12Bhartiya Rajyghatna Sarav Prashnsanch Download Now
13Hindi Gk Practice Question Set 12Download Now
14औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहितीDownload Now
15भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे Pdf डाऊनलोड करा Download Now

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

Sr No. प्रेक्षणीय स्थळशहर राज्य
1अमृतसरपंजाबपंजाब
2लाल किल्ला, जमा मस्जिद, कुतुब मीनार, विजय घाट, राष्ट्रपति भवनदिल्लीदिल्ली
3ताजमहालआग्राउत्तरप्रदेश
4मीनाक्षी मंदिरमदुराईतामिळनाडू
5सूर्य मंदिरकोणार्कओडिशा
6बौध्द स्तूपसांचीमध्यप्रदेश
7गौतम बुध्द जन्मस्थानलुंबिनीनेपाळ
8एलीफंटा गुहा, तारापूरवाला मत्स्यालयमुंबईमहाराष्ट्र
9गेटवे ऑफ इंडिया, हैंगीग गार्डन, राणीचा बाग, मलबार हिल्समुंबईमहाराष्ट्र
10बौध्द अवशेषविदीशामध्यप्रदेश
11गोल घुमटविजापूरकर्नाटक
12शिशमहालइंदौरगुजरात
13त्रिवेणी संगम गंगा-यमुना-सरस्वतीअलाहाबादउत्तरप्रदेश
14शालिमारबाग, निशातबाग, चष्मेशाही, डलहौसी सरोवरश्रीनगरकाश्मीर
15रंगमंच मंदिरत्रिचनापल्लीतामिळनाडु
16बुलंद दरवाजाफत्तेपूर शिक्रीउत्तरप्रदेश
17हवा महलजयपूरराजस्थान
18विजयस्तंभचितोडराजस्थान
19वेरूळ व अजिंठा कोरीव लेणीऔरंगाबादमहाराष्ट्र
20खजुराहोसतनाजवळमध्यप्रदेश
21स्वामी विवेकानंद स्मारककन्याकुमारीतामिळनाडु
22दिलवाडा मंदिरमाउंट अबूराजस्थान
23रामकृष्ण मठबेलूरबंगाल
24कैलास लेणीएलोरामहाराष्ट्र
25वृंदावन गार्डन, जोग धबधबाम्हैसूरकर्नाटक
26बिर्ला प्लॅनिटोरीयम, हावडा ब्रीज इडन गार्डन, काली मंदिरकोलकाताबंगाल
27महाकालेश्वरउज्जैनमध्यप्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *