महत्वाचे फळे व उपयोग महत्वाचे फळे व उपयोग २.गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. […]
प्लेटलेट्स म्हणजे काय ? What are platelets प्लेटलेट्स म्हणजे काय ? प्लेटलेट्स म्हणजे काय? हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं […]
बल शक्ती Force of Force बल शक्ती नोट्स निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते. गुरुत्व बल विधुत चुंबकीय बल केंद्रकीय बल क्षीण बल गुरुत्वबल (Gravitational Force)=> सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला. न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला […]
उष्णता माहिती Heat Information उष्णता माहिती हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते. थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर […]
जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक Jayant Vishnu Narlikar Indian Astronomer and Author जन्म – जुलै १९, १९३८ नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची […]
सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स General Science Class 8th Short Notes सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात. […]
लेप्टोस्पायरोसिसचा त्रास Suffering from leptospirosis लेप्टोस्पायरोसिसचा: त्रास नोट्स आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे. संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी […]
सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स General Science Class 7th Notes सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स नैसर्गिक साधनस्त्रोत : अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते.) हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे. इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता […]
सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स General Science Std 6th Notes सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात. प्राणी : जीवनकाळ घरमाशी – 1 ते 4 महिने कुत्रा – 16 ते 18 वर्ष शहामृग – 50 वर्ष […]
सामान्य विज्ञान इयत्ता 5 वी नोट्स General Science Std 5th Notes सामान्य विज्ञान इयत्ता 5 वी नोट्स शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात. मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत. अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते. अन्न पचनास मदत करणार्या रसास पाचकरस असे म्हणतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. डाळी, […]